राज्यस्तरीय महाधम्मपद परीक्षेत एन. बी. कदम यांचे दैदिप्यमान यश
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) पालि ॲन्ड बुद्धिस्ट रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे आणि सत्याग्रह महाविद्यालय, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन महा धम्मपद पालि…
रत्नागिरी शहर पोलिसांची ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत घणाघाती कारवाई; ब्राऊन हेरॉईनसह तिघे ताब्यात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत धडक कारवाई करत शहरातील आठवडा बाजार परिसरात ब्राऊन हेरॉईन विक्री व सेवन करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.…
रत्नागिरीत बसपा स्वबळावर ताकदीनिशी मैदानात; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार – प्रविण मर्चंडे
(रत्नागिरी) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, देशातील तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असलेली बहुजन समाज पार्टीही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. येणाऱ्या…
ऑफिसला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह ७०० फूट खोल दरीत आढळला
(लोणावळा) कार्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेले परेश हटकर (वय 38) यांचा मृतदेह लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंट येथील सुमारे 700 फूट खोल दरीत आढळून आला. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आल्याने…
दहिंबे खून प्रकरणात सहा महिलांची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय
(मंडणगड- रत्नागिरी /प्रतिनिधी) मंडणगड तालुक्यातील दहिंबे येथील आदिवासीवाडीत घडलेल्या गाजलेल्या खून प्रकरणात खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (वर्ग–१) यांनी सहा महिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. पुरावे अपुरे आणि…
रत्नागिरीत ‘मिनी मंत्रालय’ निवडणुकीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष; इच्छुकांची धावपळ वाढली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) महापालिकेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकाही जाहीर होतील, अशी अपेक्षा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज असलेल्या इच्छुकांमध्ये होती. मात्र निवडणूक आयोगाकडून अद्याप ‘मिनी मंत्रालय’ अर्थात जिल्हा…
रत्नागिरी: सर्व उपाययोजनांनंतरही एसटी अपघातांत वाढ; गंभीर अपघातांची संख्या चिंताजनक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवून चालकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्या तरी एसटी अपघातांची संख्या घटण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र…
रत्नागिरी आठवडा बाजारानंतर कचरा व्यवस्थापन कडक; नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील आठवडा बाजारानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार संपल्यानंतर रात्रीच्या वेळी दोन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, एक…
देशातील 52 टक्के गर्भवती महिला अॅनिमियाग्रस्त, NFHS-5 अहवालातून गंभीर वास्तव उघड
( मुंबई ) ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५’ (NFHS-5) च्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील 52.2 टक्के गर्भवती महिला अॅनिमियाने ग्रस्त आहेत. ही बाब केवळ मातांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठीही गंभीर…
FASTag वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज: 1 फेब्रुवारीपासून ‘Know Your Vehicle’ प्रक्रिया रद्द, NHAIचा मोठा निर्णय
(नवी दिल्ली) देशातील FASTag वाहनधारकांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन वर्षात दिलासा दिला आहे. 1 फेब्रुवारीपासून नवीन FASTag घेताना आवश्यक असलेली ‘Know Your Vehicle’ म्हणजेच KYV प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.…

