मिऱ्या–नागपूर महामार्गावर उनाड गुरांचा धोका; ठेकेदाराकडून सावधानतेचे फलक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिऱ्या–नागपूर महामार्गावरील रत्नागिरी शहराच्या हद्दीत महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांची कसरत वाढली असतानाच, उनाड गुरांमुळे वारंवार अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. खड्डेमय रस्ता, उडणारी धूळ आणि रस्त्यावर…
बदलत्या हवामानात आंबा बागांचे संरक्षण : कृषी विभाग–कोकण कृषी विद्यापीठाची ऑनलाईन कार्यशाळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बदलत्या हवामानामुळे आंबा बागांवर कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कृषी विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा उत्पादकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शनात्मक…
रत्नागिरीत वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता सेनेची नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
(रत्नागिरी) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कामगारांची कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता सेना या संघटनेने वीज कामगारांच्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या.…
महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी जेरबंद: 3 अट्टल चोरटे अटकेत, सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
(नवी मुंबई) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून पसार होणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष 03, पनवेलच्या पथकाने कारवाई…
शाळांच्या नावात ‘International’, ‘Global’, ‘CBSE’ शब्दांवर बंदी: शिक्षण संचालकांचा इशारा, कारवाईचे निर्देश
(मुंबई) राज्यातील अनेक शाळा विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करण्यासाठी आपल्या नावात ‘International’, ‘Global’, ‘CBSE’, ‘English Medium’ असे शब्द वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर मानून पुढील काळात शाळांना…
2026 अखेरपर्यंत एसटी ताफ्यात 8 हजार नवीन बसेस: निविदा प्रक्रियेला गती न दिल्यास कारवाईचा इशारा, मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक
(मुंबई) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी ताफ्यात सन 2026 पर्यंत 8 हजार नवीन बसेस दाखल व्हाव्यात, यासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतीने पूर्ण करण्यात यावी. कोणतीही दिरंगाई सहन…
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घोटाळा: 1300 लोकसंख्येच्या गावात 27 हजार जन्म-मृत्यू नोंदी, एसआयटी चौकशीचे आदेश
(मुंबई) राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे सरकारी डिजिटल यंत्रणेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शेंदुरसणी ग्रामपंचायतीतील जन्म व मृत्यू नोंदणीच्या डिजिटल नोंदींमध्ये…
मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का: माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपच्या वाटेवर
(मुंबई) मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती आकाराला आलेली असतानाच मनसेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मुंबईतील मनसेचे माजी नगरसेवक व प्रमुख नेते संतोष धुरी हे भाजपमध्ये प्रवेश करणार…
राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी भाईशा घोसाळकर हायस्कुल च्या पाच विध्यार्थ्यांची जिल्हासंघात निवड
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. या निवडचाचणी स्पर्धेतुन भाईशा घोसाळकर हायस्कुलच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यसंघात निवड करण्यात…
ढाकमोळी येथे डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजचे एनएसएस श्रमसंस्कार निवासी शिबिर उत्साहात संपन्न
(चिपळूण) कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, मांडकी पालवण यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार निवासी…

