पत्रकार हल्ला प्रकरण तापले; चिपळूणमध्ये आंदोलनाची चाहूल, हल्लेखोरांच्या अटकेतील विलंबावर संताप
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून, घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने…
कोंडगावातील जलजीवन मिशनवर प्रश्नचिन्ह; ८० टक्के निधी खर्चूनही नळ कोरडेच, निलेश सावंत यांची चौकशीची मागणी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथे राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मंजूर निधीपैकी तब्बल ८० टक्के रक्कम खर्च झाल्यानंतरही ग्रामस्थांना अद्याप नळाद्वारे…
मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांसाठी दिवसभर आध्यात्मिक वातावरणात पारंपरिक विधींची मालिका आयोजित करण्यात आली आहे.…
रत्नागिरीत अन्नसाठा व्यवस्थेला बळ : पाच नव्या गोदामांना प्रशासकीय मंजुरी; पहिल्या टप्प्यात सव्वा कोटींचा निधी प्राप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाच्या आठ नवीन गोदाम बांधकाम प्रस्तावांपैकी पाच गोदामांच्या उभारणीस अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या गोदामांसाठी मंजूर…
विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) लांजा तालुक्यातील कांटे गावातील एका ३१ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूमागील नेमके कारण…
राज्यात ‘शाळा आपल्या दारी’ मोहीम सुरू; विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीवर भर
( मुंबई ) राज्यातील मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कडून ‘शाळा आपल्या दारी’ आणि ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ हे महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. मार्च…
राज्यात जमीन मोजणीसाठी मोठा निर्णय: प्रत्येक जिल्ह्यात खासगी परवानाधारक भूमापक; प्रकरणे वेळेत निकाली
(मुंबई ) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी परवानाधारक भूमापक आणि…
94 हजार टन LPG असलेल्या भारताच्या दोन जहाजांनी होर्मुझ केलं पार
( नवी दिल्ली ) होर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait) परिसरातील तणाव वाढत असताना भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन दोन महत्त्वाची जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी…
शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचा मृत्यू
( मुंबई ) बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचे रविवारी ओडिशातील तलसारी बीच येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. वयाच्या ४२व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे…

