“भाषण जमलं नाही तरी लोकांची कामं चांगली जमतात” – आमदार किरण (भैय्या) सामंत यांची स्पष्ट कबुली
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे आणि आज (७ जानेवारी रोजी) वाढदिवस असलेले आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचा वाढदिवस साखरपा विभागात ६ जानेवारी रोजी…
रेल्वे स्टेशन स्टॉप परिसरात घाण पाण्याचे तळे; ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा स्थानिक नागरिकांसह पादचाऱ्यांना फटका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रेल्वे स्टेशन स्टॉपजवळ गटारातून बाहेर पडलेले दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर साचून तळ्याचे स्वरूप घेत असल्याने परिसरातील नागरिक ये-जा करताना नाक- तोंड दाबून जाणे पसंद करत आहेत. महामार्गाच्या…
दापोलीच्या वराडकर बेलोसे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पावरलिफ्टिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
(दापोली) क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेच्या रत्नागिरी विभागीय फेरीत वराडकर बेलोसे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे…
अमली पदार्थांविरोधात देवरुखात कारवाई; तरुणावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा
(संगमेश्वर) तालुक्यातील देवरुख परिसरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईला वेग देत देवरुख पोलिसांनी खालची आळी ते बौद्धवाडी मार्गावरील पुलावर गांजा ओढणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार (दि. ५ जानेवारी २०२६)…
चिपळूण नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची रंगत; इच्छुकांची भाऊगर्दी
(चिपळूण/ प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासह तीन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया सोमवारी (दि. १२) दुपारी २.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडणार आहे. या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग…
लग्नाबाबत अग्निवीरांसाठी नवा नियम; लष्कराची स्पष्ट भूमिका
(नवी दिल्ली) अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या लाखो तरुणांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यात कायमस्वरूपी सैनिक म्हणून निवड होणे. मात्र, या स्वप्नाशी…
देवरूख सोने व्यापारी अपहरण प्रकरणात आणखी एक अटक; नांदेड येथून आरोपी ताब्यात, एकूण अटक ९
( देवरूख ) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील प्रसिद्ध सोने व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीच्या खळबळजनक प्रकरणात देवरूख पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील शुभम दत्ता…
राजापूरमध्ये वीजेचा धक्का बसून वायरमेनचा दुर्दैवी मृत्यू; पेंडखळे भवानी मंदिर परिसरातील घटना
(राजापूर) तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक बसलेल्या तीव्र विद्युत धक्क्याने तिथवली येथील रहिवासी…
चिपळूणमध्ये संशयित तरुण ताब्यात; चोरीची शक्यता असलेली मोटारसायकल जप्त, गुन्हा दाखल
(चिपळूण ) चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात वाहतूक नियमन करत असताना पोलिसांनी एका संशयित तरुणाला मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती किंवा कागदपत्रे सादर न करू शकल्याने संबंधित…
राष्ट्रीय महामार्गांवरील मोबाईल नेटवर्क समस्यांवर NHAI गंभीर; DoT आणि ट्राय कडे हस्तक्षेपाची मागणी
(नवी दिल्ली) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (TRAI) तातडीने हस्तक्षेप करण्याची…

