शिमगोत्सव काळात संगमेश्वर रोड स्थानकात हॉलिडे एक्स्प्रेसना थांबा देण्याची मागणी
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने शिमगोत्सव काळात धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी करण्यात…
राजकारण्यांच्या वाढदिवसाला सरकारी कर्मचाऱ्यांचे स्टेट्स; शिक्षक आघाडीवर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राजकारण्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमांवर शुभेच्छांचे स्टेट्स, बॅनर आणि पोस्ट्सचा अक्षरशः पूर येत असल्याचे चित्र अलीकडे प्रकर्षाने दिसून येत आहे. विशेष म्हणजे या ‘डिजिटल शुभेच्छा संस्कृती’त सरकारी कर्मचारीही सक्रियपणे…
रुग्णालयीन तपासणीत उघडकीस आला गंभीर प्रकार; खेडमधील वीटभट्टीवर बालविवाहाचा पर्दाफाश
(खेड-रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील ऐनवली परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये चक्क अल्पवयीन विवाहित बालिका आढळून आल्याने संपूर्ण…
लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात संघर्ष तीव्र; कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरूच राहणार
(चिपळूण/ प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेली लक्ष्मी ऑरगॅनिक (पीफास) कंपनी बंद होईपर्यंत संघर्ष थांबवायचा नाही, असा ठाम निर्धार शहरातील सावकर सभागृहात झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात…
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे पुण्यात निधन; पश्चिम घाट संरक्षणाचा बुलंद आवाज शांत
(पुणे ) भारतीय पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ आणि पश्चिम घाटांच्या जैवविविधतेचे कट्टर रक्षक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री पुण्यात प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते…
राज्यात 9 हजार शिक्षकांची जम्बो भरती; मार्चपासून पवित्र पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू होणार
(मुंबई) राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेवर अखेर तोडगा निघणार आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही मोठी दिलासादायक…
डॉक्टरांशिवाय उपचार! “एआय क्लिनिक”चा चमत्कार; 60 सेकंदांत निदान, 1000 केंद्रांची तयारी
(बीजिंग) तंत्रज्ञानाच्या आघाडीवर असलेल्या चीनने आरोग्य सेवेतही नवा इतिहास रचला आहे. सोशल मीडियावर सध्या चीनमधील एका एआय संचालित क्लिनिकचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या क्लिनिकमध्ये एकही डॉक्टर प्रत्यक्ष…
मुंबई–पुणे एक्सप्रेस-वेवरील ‘मिसिंग लिंक’ अंतिम टप्प्यात; खंडाळा घाटाच्या ट्रॅफिकमधून कायमची सुटका
(मुंबई) मुंबई–पुणे एक्सप्रेस-वेवरील सततची वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कोंडीमुळे काही तासांचा प्रवास लांबतोच, पण तो शरीर थकवणारा आणि त्रासदायकही होतो. 2026 च्या सुरुवातीलाच या मार्गावर तब्बल 43…
महाराष्ट्र सदनात जागतिक पाकसंस्कृतीचा संगम; ३० आंतरराष्ट्रीय शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचे कौतुक
(नवी दिल्ली) देशाच्या राजधानीतील ‘महाराष्ट्र सदन‘ या भव्य वास्तूने आणि येथील उच्च दर्जाच्या शिष्टाचाराने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील विविध देशांतील 30 नामांकित दिग्गज शेफच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी…
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा गुणीजन शिक्षक पुरस्कार सोहळा 11 जानेवारीला; निवळी येथे आयोजन
(देवळे / प्रकाश चाळके) महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे जिल्हास्तरीय गुणीजन शिक्षक पुरस्कार यंदा रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी प्रदान करण्यात येणार आहेत. हा भव्य पुरस्कार…

