धक्कादायक! रत्नागिरी विश्वनगर भागात भरधाव स्कॉर्पिओचा थरारक अपघात; नागरिकांच्या मोबाईलमधील व्हिडीओ डिलिट करण्यापर्यंत पुढाऱ्यांची मजल
सत्य दडपण्याचा संतापजनक प्रकार समोर, कोणत्या राजकीय आशीर्वादामुळे समर्थकांचा इतका दरारा?
जागतिक पर्यटन दिन ; महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन’ विविध उपक्रम
(रत्नागिरी) दरवर्षीप्रमाणे यंदाही २७ सप्टेंबर रोजी “जागतिक पर्यटन दिन २०२५” महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी युनायटेड नेशन ट्युरिझम यांच्याद्वारे घोषित करण्यात आलेल्या “पर्यटन आणि…
देवरुख : सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणी आणखी दोघे ताब्यात, संशयितांची संख्या सहा
(देवरुख) शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी स्थानिक असून दुसरा मुंबईतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासह या प्रकरणातील…
आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा – आम. शेखर निकम
(देवरूख / सुरेश सप्रे) आपण जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे जनतेचे सेवक समजूनच सामान्यांनापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न सोडवासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर तालुक्याच्या अधिकारी व…
जयगड–हातखंबा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’; आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील जयगड–हातखंबा हा रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत असून, गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव बळी जात असल्याचा गंभीर आरोप…
लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला बोगस लाभ; १५ कोटींची वसुली आणि शिस्तभंग कारवाईची तयारी
(मुंबई) ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी नियम मोडून घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या आता तब्बल ८ हजारांवर पोहोचली असून, त्यांच्याकडून जवळपास १५ कोटी…
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या “नवदुर्गा दर्शन” यात्रेला प्रारंभ
(राजापूर) हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीभक्तांसाठी नवदुर्गा दर्शन यात्रा मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहकार्याने ही यात्रा आयोजित…
डिंगणी (बागवाडी ) शाळेच्या इमारतीची दुर्दशा,जिल्हा प्रशासनाचा सुस्त कारभार चव्हाट्यावर
स्लॅब गळतीमुळे कागदोपत्री दप्तर आणि किमती साहित्यांची विल्हेवाट
तुरळ ग्रामपंचायतीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिला आरोग्य शिबिर
(संगमेश्वर) तालुक्यातील तुरळ येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा हाच संकल्प, भारत हीच पहिली प्रेरणा’ या विशेष उपक्रमाअंतर्गत…
गणपतीपुळे समुद किनाऱ्यावर स्वच्छतेची महाश्रमदान मोहीम
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत 'एक दिवस, एक तास, एका ठिकाणी" या महा…

