शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश; नव्या पिढीची नाळ शेतीशी जोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
(मुंबई) राष्ट्रीय शिक्षण धोरण–2020 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा–2024 च्या अनुषंगाने राज्य सरकारने शालेय शिक्षणात महत्त्वपूर्ण बदलांचा निर्णय घेतला आहे. सन 2025-26 पासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य शिक्षण या विषयांतर्गत कृषी…
दोन वर्षांत दहा लाख परवडणारी घरं देण्याचा राज्य सरकारचा निर्धार
( मुंबई ) "स्वप्नांचं शहर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घर घेणं हे आजही अनेकांसाठी केवळ स्वप्नच ठरत आहे. गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे अनेकांचा संघर्ष म्हातारपणापर्यंत सुरूच राहतो. या पार्श्वभूमीवर भविष्यातील…
जान्हवी शिंदे भारतीय वायुसेनेत “फ्लाइंग ऑफिसर” म्हणून रुजू
( रत्नागिरी ) खेड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस फौजदार म्हणून कार्यरत असलेले श्री. रविंद्र तुकाराम शिंदे यांची कन्या कुमारी जान्हवी रविंद्र शिंदे हिची भारतीय वायुसेनेत निवड झाली असून ती १…
आडिवरे श्री महाकाली मंदिर नवरात्रोत्सव – दर्शनाविषयी महत्त्वाचे आवाहन
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होत आहे. या काळात दर दिवशी सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत देवीसमोर प्रवचन…
धामणी ग्रामपंचायतीमधील साहित्य खरेदीतील तथाकथित भ्रष्टाचार प्रकरणी आमदारांचे चौकशीचे आदेश
(देवरूख / सुरेश सप्रे) धामणी ग्रामपंचायत मध्ये वॉटर कुलर, किचन कट्टा, विहिरींवरील जाळ्या, खेळाचे साहित्य, लॅपटॉप, प्रिंटर, घरघंटी आदी वस्तूंची खरेदी दाखवून एकही वस्तू ग्रामपंचायतमध्ये नाही, हा गंभीर प्रकार आहे.…
घरातील वस्तूंची जागा बदला, वास्तुदोष दूर करा
जगातील प्रत्येकासाठी, माणसाला निसर्गाशी जोडणारी एक गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र. परंतु नैसर्गिक घटकांमध्ये काही दोष आणि कमतरता असू शकतात ज्यांना वास्तु दोष म्हणतात. म्हणून, वास्तुदोषाचा सामना करण्यासाठी, लोकांना काही सोप्या वास्तु टिपांचे…
साळवी स्टॉप येथे हेअर स्टुडिओला आग; साहित्याची मोठी हानी
(रत्नागिरी) शहरातील साळवी स्टॉप परिसरात शुक्रवारी दुपारी एका हेअर स्टुडिओ दुकानाला अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात असून घटनेमुळे परिसरात काही…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे “दीक्षारंभ” कार्यक्रम उत्साहात
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत आयोजित “दीक्षारंभ” कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने…
अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह महावितरणला ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड’
(मुंबई) सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या विद्युत क्षेत्रामध्ये विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना वैयक्तिक गटात वर्ष २०२५ साठी ‘वूमन इन एनर्जी अवॉर्ड’ने तर…
संगमेश्वर पोलीस लाईन येथे बिबट्या व दोन बछड्यांचा मुक्त संचार
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर पोलीस लाईन परिसरात बिबट्या व त्याचे दोन बछडे फिरताना आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे सुमारे ५ वाजता सीसीटीव्ही…

