भारताचा ऐतिहासिक टप्पा: जगातील सर्वात स्वस्त एचआयव्ही (AIDS) औषध लवकरच उपलब्ध
(नवी दिल्ली) भारताने एचआयव्ही (AIDS) उपचारासाठी जगातील सर्वात स्वस्त औषध तयार करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अमेरिकेत अंदाजे ₹३.५ दशलक्ष किमतीचे औषध आता भारतात केवळ ₹३,३०० मध्ये उपलब्ध होईल. या…
१७ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा आरोप; स्वामी चैतन्यानंद सरस्वतींचा अटकपूर्व जामीन फेटाळला, संपत्ती गोठवली
(नवी दिल्ली) दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने १७ विद्यार्थिनींवर लैंगिक छळ आणि धमक्या दिल्याच्या गंभीर आरोपांमध्ये स्वामी चैतन्यानंद सरस्वतींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयामुळे पोलिसांना आरोपीविरुद्ध पुढील कठोर कारवाई…
पाश्चात्य डेटिंगचा नवा ट्रेंड भारतात: शुगर डॅडी आणि शुगर बेबीचे नाते वाढतंय!
(मुंबई) शुगर डॅडी ही संकल्पना गेल्या काही दशकांत पश्चिमी देशांमध्ये प्रचलित झाली आहे आणि आता भारतातही हळूहळू या नको त्या ट्रेंडचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण मुलींना या प्रकारच्या नात्यांमध्ये…
कोर्टाबाहेर कैद्यांचा पोलिसांवर हल्ला; चार जण अटकेत
(ठाणे) कल्याण कोर्ट परिसरात उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनातच पोलीस कर्मचाऱ्यांवर चार कैद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने कैद्यांना पोलिस आणि न्यायालयाची भीती नाही का? असा प्रश्न उपस्थित…
भारतातील ३८ बँकांचा डेटा लीक; लाखो ग्राहकांची संवेदनशील माहिती धोक्यात
(नवी दिल्ली) सायबर सुरक्षा क्षेत्रातील नामांकित रिसर्च फर्म ‘अपगार्ड’ने धक्कादायक दावा केला आहे. भारतातील तब्बल ३८ हून अधिक बँका आणि वित्तीय संस्थांचे लाखो गोपनीय व्यवहार रेकॉर्ड इंटरनेटवर उघड झाल्याचे समोर…
साडी नेसवण्याचा प्रकार: मामा तुम्ही घाबरू नका काँग्रेस तुमच्या सोबत; राहुल गांधींचा धीर
(ठाणे) डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांना जबरदस्ती साडी नेसविण्याच्या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्याशी थेट संपर्क साधला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पगारे यांना फोन करून…
विजयाचा षटकार: टीम इंडियाचा सुपर विजय; भारताचा श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय
(दुबई) आशिया कप 2025 च्या सुपर-4 टप्प्यातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने 5 गडी…
‘भाऊबीज नको बोनस द्या’ अंगणवाडी सेविकांची मागणी
(मुंबई) राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाऊबीज भेट जाहीर केली आहे. यंदा भाऊबीज निमित्त प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांना 2 हजार…
शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश; नव्या पिढीची नाळ शेतीशी जोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
(मुंबई) राष्ट्रीय शिक्षण धोरण–2020 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा–2024 च्या अनुषंगाने राज्य सरकारने शालेय शिक्षणात महत्त्वपूर्ण बदलांचा निर्णय घेतला आहे. सन 2025-26 पासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य शिक्षण या विषयांतर्गत कृषी…
दोन वर्षांत दहा लाख परवडणारी घरं देण्याचा राज्य सरकारचा निर्धार
( मुंबई ) "स्वप्नांचं शहर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घर घेणं हे आजही अनेकांसाठी केवळ स्वप्नच ठरत आहे. गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे अनेकांचा संघर्ष म्हातारपणापर्यंत सुरूच राहतो. या पार्श्वभूमीवर भविष्यातील…

