देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढील आठवड्यात धावणार; RAC-वेटिंग बंद, फक्त कन्फर्म तिकीट मिळणार
(मुंबई) भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. पुढील आठवड्यात ही अत्याधुनिक ट्रेन सेवेत दाखल होणार असून, लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.…
सुनीता आहुजा शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी; पती गोविंदासाठी सद्बुद्धीची प्रार्थना, घटस्फोटाच्या चर्चांवर थेट भाष्य
( शिर्डी ) अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी सोमवारी आपल्या आईसह शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी साईबाबांवरील अढळ श्रद्धा व्यक्त करत आपण नवीन वर्ष 2026…
पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेचा जामीन अर्ज; पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी सुनावणी 19 जानेवारीला
(मुंबई) भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांनी पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश…
आचारसंहितेत ‘लाडकी बहीण’ योजनेला मर्यादा: जानेवारीचा लाभ देण्यास निवडणूक आयोगाचा नकार, नवीन लाभार्थींना बंदी
(मुंबई ) महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. योजनेचा नियमित अथवा प्रलंबित लाभ देण्यास हरकत नसली, तरी जानेवारी…
बीएमसी निवडणुकांचा WPL 2026 वर परिणाम? सामने प्रेक्षकांविना होण्याची शक्यता
(मुंबई) मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकांमुळे महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या सामन्यांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीएमसी निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, याच दिवशी मुंबई इंडियन्स…
टेट (TET) परीक्षा अनिवार्य: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्राचा शिक्का; देशभरातील कार्यरत शिक्षकांवर मोठा परिणाम
(नवी दिल्ली) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालावर 17 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे देशभरातील लाखो कार्यरत…
चिपळूण: राधाकृष्ण नगर येथील मुत्तपन मंदिर कमानीजवळ दुचाकी खोल नाल्यात; एकाची प्रकृती गंभीर
( चिपळूण ) चिपळूण शहरातील राष्ट्रीय महामार्गावर राधाकृष्ण नगर येथील मुत्तपन मंदिरच्या स्वागत कमानीजवळ सोमवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता भीषण अपघात घडला. ट्रिपल सीटने प्रवास करणारी एक्टिवा दुचाकी चालकाचा ताबा…
कबनूरकर स्कुलचे रेखाकला परीक्षेतील यश; निकाल १००%
( देवळे / प्रकाश चाळके ) कला संचालनालयातर्फे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या रेखाकला परीक्षेत साखरपा येथील कबनूरकर स्कुलने मोठे यश संपादन केले आहे. परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून तीन…
एसटी बसेसची दूरवस्था; प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनावर टीकेची झोड
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस आज अक्षरशः दयनीय अवस्थेत धावत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. गावा–गावांना जोडणाऱ्या अनेक एसटी बसेसच्या काचा…
संविधान समजून घेतल्यास वैश्विक नागरिक होता येईल – ॲड.श्रीया आवले
(रत्नागिरी / वैभव पवार) भारताचे संविधान समजून घेतले आणि संविधानिक वागणूक ठेवली तर आपण वैश्विक नागरिक (ग्लोबल सिटीझन) होऊ शकतो असे मत ॲड.श्रीया आवले यांनी व्यक्त केले. नॅशनल युथ डे…

