मुलीचा ताबा पत्नीला जाऊ नये म्हणून पित्याने 8 वर्षीय लेकीची हत्या; मकरसंक्रांतीच्या दिवशी काळीज पिळवटणारा प्रकार
( नागपूर ) नागपुरात एका अमानुष आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वेगळे राहणाऱ्या पत्नीने कायदेशीर मार्गाने मुलीचा ताबा मागू नये, याच भीतीपोटी एका पित्याने आपल्या…
PADU मशीनवरून वाद: ईव्हीएम बिघाडात वापराच्या निर्णयावर राज ठाकरेंचा आक्षेप; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
(मुंबई) राज्य निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. आज 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेत ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ‘PADU’ (Printing Auxiliary Display…
Passport Ranking 2026: भारताच्या पासपोर्टची झेप; 5 स्थानांनी सुधारणा करत 80व्या क्रमांकावर, 55 देशांत व्हिसा-मुक्त प्रवेश
( नवी दिल्ली ) जागतिक पासपोर्ट रँकिंगमध्ये यंदा मोठे बदल पाहायला मिळत असून भारताच्या पासपोर्टची ताकद आणखी वाढली आहे. आशियाई देशांचे वर्चस्व कायम असतानाच सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली ठरला…
ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 चा आजपासून थरार; वैभव सूर्यवंशीकडून भारताला मोठ्या अपेक्षा
(बुलावायो) आयसीसी 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषकाचा 16 वा हंगाम आज 15 जानेवारीपासून झिम्बाब्वे आणि नामिबिया या दोन आफ्रिकन देशांमध्ये सुरू होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचा अंतिम सामना 6 फेब्रुवारी रोजी…
चमत्काराची घटना! 103 वर्षांच्या आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आढळल्या जिवंत; मृत्यूला दिला हुलकावणी
( नागपूर ) नागपूरात ऐकावं ते नवलच अशी थरारक आणि भावनिक घटना समोर आली आहे. 103 वर्षांच्या वयोवृद्ध आजीच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी सुरू असताना त्या जिवंत असल्याचं आढळून आलं. अंत्यविधीच्या…
संक्रांतीला पतंग उडवताना तुटला आयुष्याचा दोर: बायडिंग तारेमुळे हाय-व्होल्टेज वीज वाहिनीसोबत संपर्क, 14 वर्षीय मुलाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी
(शिर्डी /अहिल्यानगर) संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गच्चीवर पतंग उडवत असताना धाग्याऐवजी धोकादायक बायडिंग तारेचा वापर केल्यामुळे हाय-व्होल्टेज वीज…
दापोलीतील सहा विद्यार्थिनींची नासा-इस्रो अभ्यास दौर्यासाठी निवड
(दापोली) दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून सहा विद्यार्थिनींची नासा आणि इस्रोच्या अभ्यास दौर्यासाठी निवड झाल्याने तालुक्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. केंद्र ते जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या विविध चाळणी परीक्षा आणि…
पत्रकार वारिशे खून प्रकरण: वैद्यकीय कारणांवर अल्पकालीन जामीन; गंभीर गुन्ह्यात पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील आरोपीला वैद्यकीय कारणास्तव अल्पकालीन जामीन मंजूर करताना न्यायालयाने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासंबंधी उपचार आणि मानसिक तणाव या बाबींची नोंद घेतली आहे. आरोपीवर…
प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उप अधीक्षक मोजणीसाठी स्वतः शेतात!
(रत्नागिरी) प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उप अधीक्षक नरेंद्र गोरे हे मोजणीसाठी स्वतः शेतात उतरले आहेत. माहे जानेवारी अखेर कोणतेही प्रकरण मुदतबाह्य राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.…
आंगवली करकोटवाडीतील युवकांकडून मार्लेश्वर मंदिरात २३ वर्षांपासून अविरत महाप्रसाद सेवा
(देवळे / प्रकाश चाळके) आंगवली येथील श्री देव मार्लेश्वर मंदिरात दरवर्षी विविध स्थानिक व बाहेरील मंडळांकडून भक्तीभावाने सेवा उपक्रम राबवले जातात. कोणी फटाक्यांची आतषबाजी, कोणी रांगोळी, तर कोणी शंखनाद अशा…

