राजापूर: मिळंद येथे रिझर्व्ह बँक उपक्रमांतर्गत आर्थिक साक्षरता कार्यशाळा
स्वाधार फिनिक्सेस एनजीओकडून बँक योजना व डिजिटल फसवणूक प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन
महागाई भडकली, जनता त्रस्त; डिसेंबरमध्ये दर ०.८३ टक्क्यांवर
(नवी दिल्ली) घाऊक महागाई दरात सलग दुसऱ्या महिन्यात वाढीचा कल कायम असून, डिसेंबर २०२५ मध्ये हा दर ०.८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नपदार्थ, बिगर अन्न वस्तू तसेच उत्पादित मालाच्या किमतीत झालेल्या…
खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ अपघातांचा सापळा; दिशादर्शक न दिसल्याने दाम्पत्य गंभीर जखमी
ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्डचा गलथान कारभार पुन्हा उघड; ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण जबाबदार नाहीत का?
गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात 19 पासून माघी गणेशोत्सव: विविध कार्यक्रमांचे आयोजन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रतिवर्षाप्रमाणे गणपतीपुळे येथील श्री देव गणपती मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शके १९४७, सोमवार दिनांक…
आंगवली मंदिरातून कल्याणविधीला मार्लेश्वर देवाची पालखी निघताना डोळ्यांचे पारणे फिटते
(देवळे / प्रकाश चाळके) अंगवली येथून श्री मारलेश्वर देवाची पालखी कल्याण सोहळ्यासाठी म्हणजेच लग्नं सोहळ्यासाठी आंगवलीच्या मुख्य मंदिरातून 13 जानेवारी रोजी रात्री बारा वाजता सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गुहेतील मंदिराकडे प्रस्थान…
रत्नागिरीत भीषण अपघात: ब्रेक निकामी, मिनी बस दरीत; एकाचा मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील चिंद्रवली–कोंडवी वाकणजवळ बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मिनी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. मोहनेश चंद्रम बडगेर (वय…
मार्लेश्वर–गिरिजादेवी विवाहसोहळा उत्साहात संपन्न
सह्याद्रीच्या कुशीत लाखो भाविकांच्या साक्षीने कल्याणविधी, सनई-चौघड्यांनी दुमदुमल्या पर्वतरांगा
मुंबई–गोवा महामार्गावर खैर लाकडाची तस्करी उघड: ट्रक व रस्ता दाखवणारी दुचाकी वनविभागाच्या सापळ्यात
(पोलादपूर) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ वनविभागाने मोठी कारवाई करत गुजरातमधून चिपळूणकडे अवैधरित्या खैर लाकडाची तस्करी करणारा ट्रक पकडला आहे. विशेष म्हणजे ट्रकला पुढे जाऊन रस्ता दाखवणारा दुचाकीस्वारही या कारवाईत ताब्यात…
मकरसंक्रांतीला काळी छाया: भरधाव ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
(पुणे / पिंपरी) मकरसंक्रांतीच्या दिवशीच घडलेल्या भीषण रस्ता अपघाताने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरीतील काळेवाडी…
मुलीचा ताबा पत्नीला जाऊ नये म्हणून पित्याने 8 वर्षीय लेकीची हत्या; मकरसंक्रांतीच्या दिवशी काळीज पिळवटणारा प्रकार
( नागपूर ) नागपुरात एका अमानुष आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वेगळे राहणाऱ्या पत्नीने कायदेशीर मार्गाने मुलीचा ताबा मागू नये, याच भीतीपोटी एका पित्याने आपल्या…

