रत्नागिरी पोलिसांचा ‘मिशन प्रगती’ उपक्रम : तक्रारदाराला तपासाची सद्यस्थिती थेट मोबाईलवर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील पोलीसिंग अधिक नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन प्रगती’ हा नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. मा. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय…
इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप 2026: चिपळूणच्या डायडाज इंटरनॅशनल डान्स स्कूलचे विद्यार्थी टॉप 12 फायनलिस्ट
(चिपळूण) चिपळूणमधील डायडाज दि इंटरनॅशनल डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप 2026 (सीझन 14) मध्ये टॉप 12 फायनलिस्ट म्हणून स्थान मिळवत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…
करंबेळे सीमेनजीक रिक्षा पऱ्यात कोसळली; दोन महिला जखमी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील करंबेळे गावाच्या सीमेनजीक देवरुख–संगमेश्वर राज्य मार्गावर गुरुवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास रिक्षा मोरीवरून घसरून सुमारे दहा फूट खोल पऱ्यात कोसळल्याची घटना घडली. या अपघातात दोन महिला…
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: फेब्रुवारीमध्ये खात्यात जमा होणार 2,000 रुपयांचा हप्ता
(मुंबई) राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील महिन्यात, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांच्या…
शेतीतील वादातून धाकट्या भावाकडून सख्ख्या भावाची कु-हाडीने हत्या, 2 तासांत गुन्हा उघड
( हिंगोली ) वसमत तालुक्यातील मौजे रांजोणा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतीतील कामावरून झालेल्या किरकोळ वादातून 23 वर्षीय तरुणाने आपल्या 25 वर्षीय सख्ख्या मोठ्या भावाची…
NASA Crew-11 Mission: आरोग्य कारणामुळे चार अंतराळवीर ISS वरून पृथ्वीवर सुरक्षित परतले
(मुंबई) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जवळपास पाच महिने कार्यरत असलेल्या NASA च्या क्रू-11 मिशनचा कालावधी नियोजित वेळेआधीच संपुष्टात आला आहे. क्रूमधील एका अंतराळवीराच्या आरोग्याशी संबंधित समस्येमुळे नासाने चारही अंतराळवीरांना पृथ्वीवर…
पुरुषांच्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया का आहेत सुपरफूड? प्रजनन क्षमता, हृदय आणि प्रोस्टेटसाठी मोठे फायदे
भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यामध्ये प्रथिने, निरोगी चरबी, फायबर तसेच मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फरस आणि मॅंगनीज यांसारखी महत्त्वाची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय जीवनसत्त्वे A, B, C…
साखरप्यातील पद्मा कन्या शाळेच्या संस्कृती तरंगेची इस्रो नासा दौऱ्यासाठी निवड
(देवळे / प्रकाश चाळके) साखरपा येथील पद्मा कन्या शाळा साखरपा मधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. संस्कृती निलेश तरंगे हिने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या "जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान" या…
मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये उमेदवाराच्या नावात गंभीर चूक, ‘शेखर’ ऐवजी ‘शेख’
(ठाणे) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 3-ड (सर्वसाधारण पुरुष) मधील मतदान प्रक्रियेला काल अनपेक्षित आणि गंभीर वळण लागलं. मतदान सुरू झाल्यानंतर अवघ्या पहिल्याच तासात उघड झालेल्या एका धक्कादायक त्रुटीमुळे…
राजापूरच्या सौ. संजीवनी रायबागकर यांना राज्यस्तरीय उद्योगश्री पुरस्कार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील तळवडे–पाचल येथील यशस्वी हॉटेल व्यावसायिका सौ. संजीवनी संजय रायबागकर यांना मंथन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय उद्योगश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रात…

