जयगड JSW कामगार कॉलनीत धक्कादायक घटना; कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीच्या लेबर कॉलनीमध्ये एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामगार वर्गात…
कै. रामचंद्र सप्रे स्मृती महाराष्ट्र राज्य निवड अमेच्युअर बुद्धिबळ स्पर्धेस दिमाखात प्रारंभ
२३ जिल्ह्यातील १४४ खेळाडूंचा सहभाग; एच २ ई पॉवर सिस्टिम्स कडून प्रायोजकत्व
नाटे नगर विद्या मंदिरचा चित्रकला परीक्षेचा १०० टक्के निकाल; ७५ वर्षांवरील लिंगायत सरांच्या निःस्वार्थ सेवेचे यश
(जैतापूर / वार्ताहर) नाटे नगर विद्या मंदिर प्रशालेचा सन २०२४–२०२६ या शैक्षणिक वर्षातील चित्रकला परीक्षेचा निकाल अत्यंत उज्वल लागला असून, प्रशालेने सलग सहाव्या वर्षी शेकडा १०० टक्के निकालाची परंपरा कायम…
‘नमन लोककलेतील बालगंधर्व’ गोविंद गोपाळ आंबेकर यांचा गुहागर येथे गौरव
(गुहागर) गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे ज्येष्ठ नमन लोककलाकार आणि स्त्रीपात्र सादरीकरणातील दिग्गज गोविंद गोपाळ आंबेकर यांचा नमन लोककला संस्था, तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. शनिवार,…
श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर, गणेशगुळे येथे माघी गणेश जयंतीनिमित्त चार दिवसांचा भक्तीमय कार्यक्रम सोहळा
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर, गणेशगुळे येथे माघी गणेश जयंतीनिमित्त दि. 19 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
संगमेश्वर लायन्स महोत्सवाचे आज ला. डॉ. कृष्णकांत पाटील यांच्याहस्ते होणार उद्घाटन
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील पावटा मैदानावर लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य लायन्स महोत्सव फन फेअरचे उद्घाटन आज गुरुवार, १६ जानेवारी रोजी रात्री मोठ्या उत्साहात पार…
बोरसुत येथे जखमी बिबट्या आढळल्याने खळबळ; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील बोरसुत परिसरात जखमी अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अचानक समोर आलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र बिबट्या जखमी असल्याने…
महामार्गावर कायद्याची अंत्ययात्रा! आरटीओचे मूकदर्शन, ठेकेदारांच्या बेफीकीरपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात
(संगमेश्वर / एजाज पटेल) तळेकांटे ते आरवली दरम्यान सुरू असलेले महामार्गाचे काम बाह्यतः विकासाचे चित्र दाखवत असले, तरी प्रत्यक्षात या रस्त्यावर कायद्याची पायमल्ली आणि सामान्य नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू…
सौरऊर्जा प्रकल्पांची सखोल चौकशी; देखभाल व लेखापरीक्षणाचे आदेश
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शासनाच्या सौरऊर्जा धोरणांतर्गत जिल्ह्यातील शासकीय इमारती ‘हरित’ करण्यावर भर देण्यात आला असून, त्यासाठी उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांची सद्यःस्थिती, देखभाल आणि कार्यक्षमता याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात…
नरवणमध्ये कुणबी महिला मंडळाचा पहिलाच हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न
(गुहागर / सचिन कुळये) गुहागर तालुक्यातील नरवण गावात कुणबी महिला मंडळाच्या वतीने प्रथमच मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या…

