राजापूरात पुन्हा मोटरसायकल चोरी; कोंडेतढ भंडारवाडीतील घटनेने परिसरात खळबळ
(राजापूर / राजू सागवेकर) राजापूर तालुक्यातील कोंडेतढ भंडारवाडी येथे चोरीची आणखी एक घटना घडली आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी, मध्यरात्री साधारणतः 1 वाजण्याच्या सुमारास, संजय नाना कुवेस्कर यांच्या घराच्या…
गॅस एजन्सी वाद प्रकरणात सात जणांची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय
(राजापूर) तालुक्यातील नाटे येथील गॅस एजन्सीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या सात जणांना रत्नागिरी सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता दिली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये घडलेल्या…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस परीक्षेत उतुंग यश
(रत्नागिरी) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे ऑगस्ट २०२५ महिन्यात घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष एम. बी. बी. एस परीक्षेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने उत्तुंग यश मिळविले आहे. या संस्थेचा निकाल महाराष्ट्रातील सर्व…
राजापूर तालुक्यातील सागरी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह!
लाखो रुपये खर्चूनही किनाऱ्याची सुरक्षा ‘रामभरोसे’; सागरी सुरक्षा रक्षकांची जबाबदारी ठरवणार कोण?
अश्लील अफवा व लैंगिक शेरेबाजी केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील शिवणे-बुरंबी येथिल एका माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेबाबत अश्लील अफवा पसरवून बदनामी केली व शाळेत आयोजित केलेल्या व्यवस्थापन व प्रमुख ग्रामस्थांच्या सार्वजनिक…
सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा क्रीडाक्षेत्रात चमकदार ठसा; राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा गौरव
(रत्नागिरी / प्रतिनिधी) युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी आपली…
रत्नागिरी जिल्ह्यात मोफत कलमे – रोपे वाटप; ५ तालुके, ९ गावे, ६७६ शेतकरी, ३६४६ कलमे रोपे
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि सौ. सुषमा आणि प्रा. प्रभाकर शिंदे यांचा अश्विनी ऍग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली,…
अर्जुना प्रकल्पातील शेतकऱ्यांसाठी ‘जल हे विश्व’ कार्यक्रमाचे आयोजन
(राजापूर / तुषार पाचलकर) महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या अंतर्गत, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे आणि रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या वतीने अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी नियोजन व त्याचा…
समृद्ध सहकाराची ३५ वर्षे; पाचल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचा वर्धापन सोहळा १४ ऑक्टोबरला
(पाचल / तुषार पाचलकर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचल या अग्रगण्य पतसंस्थेचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कै. गो.…
धामणसे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छता व श्रमदान मोहीम उत्साहात; ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग
(रत्नागिरी / वार्ताहर) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत धामणसे ग्रामपंचायतीत ग्रामस्थ, महिला बचत गट आणि विविध संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता व श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावभर राबविण्यात आलेल्या या…

