१३ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी व १ लाखांचा दंड
(रत्नागिरी) चिपळूण तालुक्यातील एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय – 37 वर्षे, राहणार चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या…
ढोल-ताशांच्या गजरात कशेळीत श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन; भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न
( गावखडी / वार्ताहर ) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने आयोजित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा उत्साहात पार पडला. श्री स्वामी समर्थांच्या…
माणुसकीचा जिवंत प्रत्यय: चांदसूर्या स्टॉपजवळ अपघात; रिक्षाचालक आदित्य पावसकर यांची तत्परता ठरली जीवदान देणारी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील चांदसूर्या स्टॉपजवळ आज (गुरुवार, २३ एप्रिल २०२६) रोजी सकाळी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या वाहन अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मात्र, प्रसंगावधान राखत रिक्षाचालकांनी दाखविलेल्या…
एकाकीपणाला कंटाळून वृद्धाची गडनदीत उडी मारून आत्महत्या; धामापूर येथील धक्कादायक घटना
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर येथे एका ७५ वर्षीय वृद्धाने मानसिक तणावातून गडनदीच्या पात्रात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे निधन…
महिला आरक्षण भाजपचा केवळ ‘निवडणूक स्टंट’; ॲड. श्रद्धा ठाकूर यांचा आरोप
(रत्नागिरी /प्रतिनिधी) महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून भारतीय जनता पक्ष केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप श्रद्धा ठाकूर यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस असलेल्या…
लोटे एमआयडीसीत पिण्याच्या पाण्यात रासायनिक सांडपाणी; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, संताप उसळला
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पिण्याच्या पाण्यात रासायनिक सांडपाणी मिसळल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण…
संगमेश्वरात मद्यधुंद तरुणाचा रुग्णालयात धिंगाणा; डॉक्टरांशी वाद घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
(संगमेश्वर / एजाज पटेल) दारूच्या नशेत तोल गमावलेल्या एका व्यक्तीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात गोंधळ घालत थेट डॉक्टरांशीच वाद घातल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी आरडाओरडा करत शांततेचा…
रत्नागिरीत तरुणावर हॉकीस्टिकने जीवघेणा हल्ला; प्रेमसंबंधांच्या वादातून संतापाची परिसीमा
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहरातील जयस्तंभ परिसरात एस.टी. स्टॉपसमोर एका तरुणावर लाकडी हॉकीस्टिकने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैयक्तिक वादातून उफाळलेल्या संतापाने घेतलेल्या या हिंसक वळणामुळे शहरात एकच खळबळ…
“आईला कलंक आहे…” चिठ्ठीत ‘आत्महत्ये’चा उल्लेख! समुद्रकिनारी अज्ञात महिलेचा मृतदेह
(रायगड / अलिबाग) रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी बुधवारी सायंकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या…
लर्निंग लायसन्ससाठी मोठा बदल; ‘फेसलेस’ परीक्षेला ब्रेक
(मुंबई) लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला जाणर असून, ‘फेसलेस’ प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढलेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर Transport Commissionerate Maharashtra आता कडक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. नव्या…

