वायंगणीत ‘गोकृपा अमृतम्’चे प्रात्यक्षिक; दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन
( रत्नागिरी / वार्ताहर ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत वायंगणी गावात “गोकृपा अमृतम्” तयार करण्याचे प्रात्यक्षिक…
कोंडगावच्या ऋचा चव्हाणची एमबीबीएसमध्ये उल्लेखनीय कामगिरी; ‘एमडी’ होऊन गावकऱ्यांची सेवा करण्याचा निर्धार
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-दळवीवाडी येथील कु. ऋचा मनोज चव्हाण हिने एमबीबीएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या यशामुळे कोंडगाव-साखरपा परिसरात आनंदाचे…
लोटे MIDCतील कंपनीतून २.४५ लाखांची वजनमापे चोरी; रायगडमधील आरोपी अटकेत, १० लाखांचा टेम्पो जप्त
( खेड ) तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्हाकेम केमिकल कंपनीतून तब्बल २ लाख ४५ हजार रुपये किमतीची वजनमापे चोरी करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. संजय सितपराव (वय…
लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची तातडीच्या कार्यवाहीची ग्वाही
(रत्नागिरी / वार्ताहर) लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन येथे जिल्हा उद्योग मित्र समितीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड…
मराठी शाळेतून घडला ‘एमबीबीएस डॉक्टर’; फुणगूस आरोग्य केंद्रातील लिपिकाच्या मुलाची प्रेरणादायी झेप
(संगमेश्वर / एजाज पटेल) “डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असेल तर इंग्रजी माध्यमातच शिकावं लागतं,” असा समज आजही समाजात खोलवर रुजलेला आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील एका मराठी माध्यमातील विद्यार्थ्याने आपल्या जिद्द,…
महिला सक्षमीकरणासाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात
(रत्नागिरी / वार्ताहर) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, कृषि विज्ञान केंद्र, लांजा आणि आसमंत फाऊंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११…
सायबर भामट्यांचा नवा डाव! इंजिनिअर तरुणाच्या खात्यातून २ लाख २५ हजार लंपास
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर परिसरात सायबर गुन्हेगारीचे आणखी एक गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणाची तब्बल २ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर…
‘मिशन सुधार’चा जिल्ह्यात धडाका; ५,७२९ बोगस रेशन कार्डांवर रद्दीकरणाची टांगती तलवार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेची व्यापक शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. ‘मिशन सुधार’ अंतर्गत झालेल्या…
कुर्धे पुल दुर्घटनेवर शिवसेनेचा संताप; ‘परवानगीशिवाय काम सुरू कसे?’ ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) कुर्धे येथील पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आवश्यक प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर नसताना काम…
राज्यात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी स्थगित; शालेय शिक्षण विभागाचे नवे आदेश जाहीर
( मुंबई ) राज्यात 15 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची (Three Language Formula) अंमलबजावणी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी ते…

