‘ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोनातून प्रगती साधा’; स्पर्धा परीक्षांसाठी शालेय जीवनापासून तयारीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचे आवाहन
(रत्नागिरी / वार्ताहर) भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी शालेय जीवनात घेतल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती परीक्षांना मोठे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासत स्वतःची प्रगती साधावी तसेच आत्मविश्वासाने…
रत्नागिरी तालुका आरपीआय (आठवले) अध्यक्षपदी मंगेश सावंत; सरचिटणीसपदी बंटी कांबळे यांची फेरनिवड
(कळझोंडी / किशोर पवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी मंगेश सावंत, तर सरचिटणीसपदी उज्वल तथा बंटी कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ…
वाटद पूर्वच्या ‘जेतवन’ बुद्धविहारात ६ सप्टेंबरला वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रम
(गणपतीपुळे / वैभव पवार) बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा आणि संस्कार समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन विविध गाव शाखांमध्ये केले जाते. यावर्षी हा कार्यक्रम…
रत्नागिरी जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिप्ती दिलीप यादव यांना जाहीर
(रत्नागिरी / वार्ताहर) विद्यार्थी हा आपल्यासाठी देव आहे, या भावनेतून विद्यार्थ्यांची सेवा करणारा आदर्श माळी म्हणून काम करत विद्यार्थी प्रगतीसाठी अविरत धडपडणाऱ्या माणी नंबर १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका दिप्ती दिलीप…
चिपळूणमध्ये १० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात; आता संपत्तीचीही चौकशी!
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) जमीन खरेदी केल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदवून फेरफार मंजूर करून घेण्यासाठी नागरिकाला सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात आणि त्यातही काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते, अशी…
गोळपमधील अतिक्रमणाचा गंभीर प्रकार: नकाशात रस्ता असूनही शेतकऱ्याची वाट बंद! चार वर्षे आदेश कागदावर; प्रशासन मात्र ढिम्म
तहसीलदारांच्या आदेशानंतरही रस्ता मोकळा नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही केराची टोपली?
राजेंद्र आयरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचे योगदान रुग्णांसाठी ठरणार जीवनदानाचे माध्यम : मिलिंद किर
(रत्नागिरी / वार्ताहर) बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रदेश सचिव राजेंद्र आयरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा आयरे साहेबांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त हे रक्तदान शिबिर…
रघुवीर घाटात पुन्हा मोठी दरड; सातारा-रत्नागिरी वाहतूक ठप्प, एसटी बससह प्रवासी अडकले
(खेड / वार्ताहर) रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.…
मध्यरात्री जंगलात पोलिसांचा थरारक पाठलाग; गोवंश वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात कसे सापडले?
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) फणसवळे येथील जंगलमय परिसरात गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून दोन आरोपींना जेरबंद केले असून, अंधाराचा फायदा घेत जंगलात…
पतसंस्था फेडरेशनच्या पोटनियमांत सुधारणा; ठेवी संरक्षणासाठी शासनाच्या भरीव योगदानाची मागणी
( रत्नागिरी / वार्ताहर ) राज्य पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा आणि अभ्यासवर्ग १ व २ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत उत्साहात पार पडला. फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या…

