ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन; हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायक आणि सहाय्यक भूमिकांचा दमदार चेहरा हरपला
( मुंबई ) हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे सोमवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे त्यांनी…
महाराष्ट्रात ‘महाचतुर AI चॅटबॉट’ लॉन्च; युवकांना एकाच प्लॅटफॉर्मवर कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी
( मुंबई ) राज्यातील युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम ठरणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…
खरीप 2026 साठी मोठा निर्णय! बियाण्यांची DNA फिंगरप्रिंट टेस्ट अनिवार्य; बनावट बियाण्यांवर कठोर कारवाईचा इशारा
( मुंबई ) राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या खरीप हंगाम 2026 पासून बियाण्यांची डीएनए फिंगरप्रिंट टेस्ट अनिवार्य करण्यात येणार…
ठाण्याची ऐतिहासिक ‘मामलेदार मिसळ’ पुनर्विकासामुळे कायमची बंद! 1946 पासूनची परंपरा थांबली
(ठाणे) ठाणेकरांच्या जिभेवर राज्य करणारी आणि पिढ्यानपिढ्या चवीचा वारसा जपणारी मामलेदार मिसळ आता इतिहासजमा झाली आहे. मुख्य बाजारपेठेतील या प्रसिद्ध कॅन्टीनवर पुनर्विकासाच्या कामामुळे अखेर कुलूप लागले असून, ठाणेकर खवय्यांनी यावर…
राघव चड्ढासह 7 खासदार भाजपात; राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची विलिनीकरणाला मंजुरी
(नवी दिल्ली) आम आदमी पक्षाचे सात राज्यसभा खासदार भाजपामध्ये दाखल झाल्याने पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या सात खासदारांच्या…
महात्मा फुले द्विशताब्दी समितीत पद्मश्री भि. रा. इदाते यांची निवड; केंद्र सरकारतर्फे घोषणा
(दापोली) महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय समितीत पद्मश्री भि. रा. इदाते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक…
कामथे विद्यालयात 2001-02 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात; माजी विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान
( चिपळूण ) मा. बाळासाहेब माटे विद्यालय, कामथे येथे इयत्ता दहावी 2001-02 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे 40 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींची…
आधुनिक नळयोजनांतही ‘हातपंप’ कायम; माणुसकीचा ‘ओलावा’ जपणारा आधार
घटती भूजल पातळी आणि दुर्लक्षामुळे अस्तित्वावर प्रश्न
देवळे हायस्कूलचे दोन विद्यार्थी एनएमएमएस गुणवत्ता यादीत झळकले
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील एस.एन. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.…
देवरुखमध्ये पार्किंगमधून मारुती झेन गाडीची चोरी; लोवले येथे सापडली बेवारस स्थितीत
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील कृष्णा रेसिडन्सीच्या पार्किंगमधून मारुती झेन गाडी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. मात्र, चोरीची ही गाडी काही तासांतच संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गावरील…

