शिक्षण, संशोधन व सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरलेल्या डॉ. रोहिणी दीपक ओतारी यांना पीएचडी
(चिपळूण) शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, नवोन्मेष आणि संशोधनाचा भक्कम पाया घालणाऱ्या आकार एज्युकेशनल ट्रस्टच्या चेअरमन तसेच ए.एच.ए. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्या डॉ. रोहिणी दीपक ओतारी यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट (Ph.D.)…
TWJ गुंतवणूक फसवणूक प्रकरण: कोट्यवधींच्या फसवणुकीतील फरार संचालक संकेश घाग चिपळूण पोलिसांच्या ताब्यात
(चिपळूण) राज्यभरात मोठी खळबळ उडविणाऱ्या TWJ (टीडब्ल्यूजे) कंपनीच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात चिपळूण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दीर्घकाळ फरार असलेला TWJ कंपनीचा संचालक संकेश घाग याला चिपळूण…
भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची गणपतीपुळेला भेट; कुटुंबीयांसह स्वयंभू श्रींचे दर्शन
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि नामवंत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आज (मंगळवार, ता. २७ रोजी) भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांसह स्वयंभू…
पैसा फंड शाळेच्या विद्यार्थींनींनी सादर केले बहारदार लेझीम नृत्य; प्रजासत्ताक दिनाचे औचित्य
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी कला - क्रिडा क्षेत्रातही चमकावेत यासाठी शाळास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा स्पर्धातूनच क्रिडा नैपुण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून येते .…
श्रीकांत बापट यांच्या देणगीतून वरवडे भागशाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा साकार; उद्घाटन सोहळा उत्साहात
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद–खंडाळा येथे दानशूर व्यक्तिमत्त्व श्रीकांत शंकर बापट…
गणपतीपुळेतून मनसेचा जिल्हा परिषद प्रचाराचा शुभारंभ
(रत्नागिरी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोतवडे जिल्हा परिषद गटातील तरुण, तडफदार व कार्यतत्पर उमेदवार श्री. नितीश कृष्णा गैमार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्री गणेशाचे आशीर्वाद घेऊन करण्यात…
मंडणगड : जांभुळनगरवर येथील जयश्री बर्जे यांचा सर्पदंशाने मृत्यू
(मंडणगड) तालुक्यातील जांभुळनगर येथे विषारी सर्पदंशामुळे जयश्री जितेंद्र बर्जे (वय ३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी घडली. प्रजासत्ताक दिनानिमित्त जयश्री बर्जे या शालेय व्यवस्थापन…
राजेंद्र माने महाविद्यालयाचा “साय एक्सपो २०२६“ उपक्रम उत्साहात संपन्न
(देवरूख / प्रतिनिधी) जिल्ह्यातील नजीकच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धांची ओळख व्हावी, त्यामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी व त्यातून त्यांना या अभ्यासक्रमाची ओढ लागावी…
धनावडेवाडी नवतरुण उत्साही मंडळाचा माघी गणेशोत्सव उत्साहात संपन्न
(नरवण / सचिन कुळये) धनावडेवाडी नवतरुण उत्साही मंडळ, नरवण यांच्या वतीने श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. गावकरी, भाविक आणि…
विजय समीप असतानाही पक्षनिष्ठेला प्राधान्य; मधुरा निकम यांची निवडणूक रिंगणातून माघार
(संगमेश्वर / एजाज पटेल) कसबा जिल्हा परिषद गटातील निवडणूक वातावरण तापलेले असतानाच अपक्ष उमेदवार मधुरा मिथुन निकम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. विजयाची शक्यता…

