२ शाळकरी मुलींना विहिरीत ढकललं; आरोपी ताब्यात
(जळगाव) जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेची बातमी समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना रोहन चौधरी नावाच्या तरुणाने शेताजवळील विहिरीत ढकलले. …
७२व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना; रेखा सावंत कर्णधार
(मुंबई) ७२व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणच्या रेखा सावंत हिच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, मुंबई उपनगर पश्चिमच्या कोमल देवकर हिची…
26 वर्षांच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनाचं कारण आले समोर
(मुंबई) प्रसिद्ध मराठी कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदम यांचे २६ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी निधन झाले. आईसोबत विनोदी आणि भावनिक व्हिडिओ तयार करून लाखो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू…
सिंधुदुर्गात राणे पॅटर्न कायम; महायुतीचे २२ उमेदवार बिनविरोध
(सिंधुदुर्ग) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.…
अरिजीत सिंगने घेतला मोठा निर्णय, चित्रपटांसाठी प्लेबॅक सिंगिंगला पूर्णविराम
(मुंबई) भारतीय संगीतसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक असलेल्या अरिजीत सिंगने चित्रपटांसाठी गाणी गाणे थांबवण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच अरिजीतने केलेल्या या घोषणेमुळे बॉलिवूडसह संपूर्ण संगीत क्षेत्रात मोठी…
महाकुंभातील मोठा धार्मिक वाद टोकाला; ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी
(प्रयागराज) प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील सर्वात मोठा धार्मिक वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर वादग्रस्त टीका करणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णी ऊर्फ यामाई ममता नंद…
तपोवन वृक्षतोड प्रकरणी तातडीच्या हस्तक्षेपाला हायकोर्टाचा नकार
(मुंबई) नाशिकमधील तपोवन परिसरातील वादग्रस्त वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) दिलेल्या स्थगितीबाबत तातडीने हस्तक्षेप करण्यास मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. वृक्षतोडीचा मुद्दा सध्या हरित लवादासमोर प्रलंबित असल्याने एकाच…
दीप्ती चौधरी हुंडाबळी प्रकरण: सरपंच सासू, शिक्षक सासरे; आरोपींना फाशीपर्यंत शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार – रुपाली चाकणकर
(पुणे) शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा हुंडाबळीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचनजवळील सोरतापवाडी येथे सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून दीप्ती चौधरी या विवाहितेने…
वनाधिकार, पेसा भरती, पाणी व्यवस्थापनासह शेतकरी मागण्यांना सरकारची मान्यता; किसान सभेच्या लाँग मार्चला मोठं यश
(मुंबई) वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, समुद्रात वाहून जाणारं पाणी स्थानिक तसेच महाराष्ट्रातील कोरडवाहू भागासाठी वापरणे, पेसा अंतर्गत भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करून देणे अशा प्रमुख मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या अखिल…
शिक्षण, संशोधन व सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरलेल्या डॉ. रोहिणी दीपक ओतारी यांना पीएचडी
(चिपळूण) शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, नवोन्मेष आणि संशोधनाचा भक्कम पाया घालणाऱ्या आकार एज्युकेशनल ट्रस्टच्या चेअरमन तसेच ए.एच.ए. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्या डॉ. रोहिणी दीपक ओतारी यांनी मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट (Ph.D.)…

