देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक रिक्षा चालकाचा मृत्यू
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी नागपूर रस्त्यावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाट्यावर पॅसेंजर ची वाट बघत उभी असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने रिक्षात असलेल्या चालकाचा रिक्षा बाहेर उडून जागीच…
संगमेश्वर रेल्वे स्थानकात मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला अधिकृत थांबा; प्रवाशांना मोठा दिलासा
(संगमेश्वर) संगमेश्वर व परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी या गाडीला येथे थांबा नसल्याने स्थानिकांना प्रवासासाठी चिपळूण…
मालगुंडच्या जीवन शिक्षण शाळेचा शतकोत्तर अमृत महोत्सव; २ व ३ मे रोजी भव्य सांगता समारंभ
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आदर्श जीवन शिक्षण शाळा, मालगुंड नंबर एक शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाचा भव्य सांगता समारंभ शनिवार दि. २ मे व…
संगमेश्वरात बनावट सोन्याचा सापळा; तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) लांजा येथील कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाला सोन्याचे दागिने स्वस्तात देण्याचा बहाणा करून बनावट दागिने देत साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर येथे उघडकीस आला आहे.…
रत्नागिरीत एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राला अखेर मान्यता; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी जिल्हा मुख्यालय असूनही रत्नागिरीत केंद्र उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षे होत असलेली गैरसोय अखेर दूर…
युवती सक्षमीकरणासाठी ‘शौर्य प्रशिक्षण शिबिर’; स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण
(रत्नागिरी) युवतींना स्वसंरक्षणाचे कौशल्य देत त्यांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने हिंदू जनजागृती समितीच्यावतीने विशेष ‘शौर्य प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक…
पौर्णिमेनिमित्त मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मे रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा…
जयगड बंदरात ‘एलपीजी आमिर गॅस’ जहाज जप्त; माल उतरवण्यास मनाई
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयगड बंदरात उभे असलेले ‘एलपीजी आमिर गॅस’ (IMO No. 9167409) हे जहाज जप्त करण्यात आले आहे. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने 29…
कमाल तापमानात घसरण, तरी आर्द्रतेच्या वाढीने उकाडा कायम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) एप्रिलच्या अखेरीस कमाल तापमानात किंचित घट होत असली तरी किमान तापमानात वाढ आणि वाढती आर्द्रता यामुळे जिल्ह्यातील उकाडा अजूनही नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. तापमानाचा पारा काहीसा खाली…
बुरंबीतून इको गाडीची ‘फिल्मी स्टाईल’ चोरी; शाहूवाडीत सोन्याच्या दुकानावर दरोडा, सराईत टोळीचा पोलिसांना गुंगारा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथून दोन दिवसांपूर्वी एका इको गाडीची झालेली चोरी आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात त्याच गाडीच्या साहाय्याने टाकलेला दरोडा, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा थरारक पद्धतीने…

