एआयच्या नैतिक वापरावर तडजोड नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सीईओ आणि तज्ञांना स्पष्ट संदेश
(नवी दिल्ली) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापराबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. फेब्रुवारीत होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’च्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील निवासस्थानी एआय क्षेत्रातील…
महापालिका निवडणुकीनंतर मोठे प्रशासकीय फेरबदल; मनीषा पाटणकर-म्हैसकर गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी
४ सनदी अधिका-यांच्या बदल्या
विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर रोमँटिक मेसेज पाठवणाऱ्या शिक्षण सेवकाला दिलासा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
(मुंबई) विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर रोमँटिक आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या एका शिक्षण सेवकाला कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. अशा प्रकारचे वर्तन हे शिक्षकी पेशाला डाग लावणारे असून…
27 आठवड्यांच्या अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपातास नकार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
(मुंबई) 27 आठवड्यांच्या अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी दिल्यास ती भ्रूणहत्या ठरेल, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने गर्भपातास नकार दिला आहे. मात्र, बाळाचा जन्म झाल्यानंतर पीडितेच्या आरोग्याची संपूर्ण…
लोककलेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ; संगमेश्वरच्या गोळवलीतील नमन १५ फेब्रुवारीला दुबईत सादर
(देवरूख) कोकणातील पारंपरिक लोककलेपैकी एक असलेल्या झांजगी नमन लोकनाट्याने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावातील शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन १५ फेब्रुवारी रोजी दुबई येथे सादर होणार…
अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाबाबत हालचालींना वेग; सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता
(मुंबई) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला तीन दिवस उलटत नाहीत, तोवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर गुरुवारी विद्या…
रुग्ण म्हणून पीएचसी शिपोशी येथे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांची अचानक भेट; आरोग्य सेवांचे मुक्तकंठाने कौतुक
(राजापूर / वार्ताहर) आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे डॉ. दिलीप माने, उपसंचालक आरोग्यसेवा, कोल्हापूर यांनी अचानक भेट दिली. या भेटीचे…
आईने बाळासाठी दिला प्राण; हातखंब्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी माकडाचा मृत्यू, बाळ वाचले
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांची तत्परता
जाकादेवी येथील कदम कनिष्ठ महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांची पॉवर लिफ्टिंगसाठी राज्यस्तरावर निवड
(जाकादेवी / संतोष पवार) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने…
CTET परीक्षा असलेल्या शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द करा; संतोष चव्हाण यांची मागणी
(खेड) 7 व 8 फेब्रुवारी रोजी CTET परीक्षा असलेल्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा खेडचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केली आहे. याबाबतचे…

