संगमेश्वरमध्ये भीषण वाहतूक कोंडी; वृत्तानंतर प्रशासन जागे, महामार्ग पोलिसांची कुमक तैनात; वरिष्ठांनी गस्त घालण्याची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी चौक ते शास्त्री पूल दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रखडलेल्या महामार्गाच्या कामासोबतच सुट्ट्यांमुळे वाढलेली वाहनांची संख्या…
अवैध दारूचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत की संगनमतात? रत्नागिरीत परवानाधारकांचे आमरण उपोषण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात गोवा बनावटीच्या तसेच बनावट (डुप्लिकेट) दारूची खुलेआम विक्री सुरू असताना प्रशासन नेमके करत काय आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करत अधिकृत मद्य परवानाधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण…
सत्कोंडी जि.प. शाळेचा वार्षिक महोत्सव उत्साहात संपन्न
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सत्कोंडी या शाळेचा सन २०२५-२६ चा वार्षिक महोत्सव बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी कै. अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुल…
राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम : सौरदिव्यांनी उजळली तोंडली-धनगरवाडी, ग्रामस्थांना दिलासा
( चिपळूण ) दाट जंगलाच्या कुशीत वसलेली तोंडली-धनगरवाडी अंधार आणि वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे अनेक वर्षांपासून त्रस्त होती. रात्रीच्या वेळी परिसरातील ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील ठरत होते. लहान मुले, महिला आणि…
सख्ख्या भावाला मारहाण प्रकरणी शिक्षा कायम; सत्र न्यायालयाने अपील फेटाळले
(रत्नागिरी /प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे सख्ख्या भावाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी देवरुख न्यायालयाने सुनावलेली शिक्षा रत्नागिरी सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. या प्रकरणी आरोपी सखाराम नारायण रहाटे (वय ६२,…
पैसे दुप्पट करण्याच्या आमिषातून लाखोंची फसवणूक; १५ वर्षांनंतर आरोपीला शिक्षा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सुमारे ३४ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर १५ वर्षांनंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणी योगेश…
जाधववाडी धरणात तिघांचा तर पवना नदीत आणखी एकाचा बुडून मृत्यू
(पुणे /मावळ) मावळ तालुक्यात १ मे रोजी जलदुर्घटनांची मालिका घडत चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जाधववाडी धरण येथे पोहण्यासाठी उतरलेल्या तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला,…
अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस अवतार चर्चेत: स्विमिंगपूलमधील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
( मुंबई ) मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या तिच्या ग्लॅमरस आणि रोमँटिक फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले व्हॅकेशन फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.…
सिंहगडावर बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला: खोल दरीतून रॅपलिंगद्वारे बाहेर काढला
(पुणे) गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह अखेर सिंहगड किल्ला परिसरात आढळून आला. खोल दरीत अडकलेला मृतदेह अत्यंत धोकादायक परिस्थितीत रॅपलिंगच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ…
दिल्लीत ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाचे उद्घाटन
(नवी दिल्ली) दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा रत्नागिरीचाच आहे का, याची शाश्वती ग्राहकांना नसते. हीच अडचण ओळखून आम्ही कोकणातील ‘जी.आय. टॅग’ मानांकित…

