अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येनंतर राज्यात संताप! रितेश देशमुख यांची तीव्र प्रतिक्रिया
( पुणे ) पुण्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर आता समाजातील विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, बॉलिवूड आणि…
“अस्मिता खेलो इंडिया” फुटबॉल स्पर्धेमध्ये सेंट थॉमस स्कूलचे यश
(रत्नागिरी) सेंट थॉमस स्कूल रत्नागिरी येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल स्पर्धेमध्ये सेंट थॉमसच्या 16 वर्षाखालील दोन्ही संघाच्या मुलींनी विजेतेपद व उपविजेतेपद मिळवून यशाची परंपरा कायम राखली. जिल्हा क्रीडा अधिकारी…
मालगुंडच्या आदर्श जीवन शिक्षण शाळेचा शतकोत्तर अमृत महोत्सव उत्साहात; प्रगती आणि सोयी सुविधांसाठी शासनाचे सहकार्य देणार – ना. उदय सामंत
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील, कवीवर्य केशवसुतांच्या जन्मभूमीत वसलेल्या आदर्श जीवन शिक्षण शाळा क्रमांक १ च्या शतकोत्तर अमृत महोत्सवाची सांगता शनिवारी उत्साहात पार पडली. या सोहळ्याला राज्याचे…
‘सुपरहिरो ऑन व्हील्स’ सायक्लोथॉनला उस्फूर्त प्रतिसाद; ५००+ बाल सायकलिस्टांचा जल्लोष
"बेटी बचाओ"चा संदेश घरोघरी
रत्नागिरीत किड्स सायक्लोथॉनची रंगत; सायकलिंग क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य गौरव
(रत्नागिरी) रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित किड्स सायक्लोथॉनच्या पूर्वसंध्येला सायकल गौरव पुरस्कार, सायकल कुटुंब गौरव पुरस्कार आणि सायकल योगदान सन्मान पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास राज्याचे उद्योग, मराठी…
“रेडिमेड”च्या संस्कृतीतही टेलरिंगची क्रेझ कायम; परफेक्ट फिटिंगलाच ग्राहकांची पसंती
(संगमेश्वर / एजाज पटेल) रेडिमेड कपड्यांच्या झगमगाटात आणि मॉल संस्कृतीच्या वाढत्या प्रभावातही टेलरकडून कपडे शिवून घेण्याची परंपरा अजूनही कायम टिकून आहे. बदलत्या फॅशन ट्रेंड्सच्या काळात टेलरिंग व्यवसायाने आपले स्वतंत्र अस्तित्व…
परचुरी–शिगवण वाडीत ९ मे रोजी भक्ती, गौरव आणि विकासाचा भव्य सोहळा
परशुराम वेलये यांना ‘कार्याध्यक्ष सन्मान’; नूतन सभामंडपाचे लोकार्पण, मान्यवरांची उपस्थिती
आरे-वारे येथे पर्यटक कुटुंबावर हल्ला; मारहाण, धमक्या आणि दागिन्यांची लूट
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) समुद्रकिनाऱ्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आरे-वारे परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका कुटुंबावर चार अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा…
कारवांचीवाडी फाट्यावर भरधाव कारची धडक; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरालगतच्या कारवांचीवाडी फाट्यावर १ मे रोजी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. प्रभाकर शांताराम साळवी (वय ६६, रा. रॉयल अपार्टमेंट, श्रीनगर-खेडशी) असे मृत…
मध्यप्रदेशमधील खून कांडातील फरार संशयित रत्नागिरीत जेरबंद; मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यात नोंद असलेल्या खूनप्रकरणातील फरार संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आल्याने स्थानिक पोलिसांनी तत्पर कारवाई करत तिघांना अटक केली. ही कारवाई शहर पोलिसांच्या दक्षतेचे प्रत्यंतर देणारी…

