जयगड पाणी योजनेतील कामगारांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे; वेतन कपात, असुरक्षित कामकाजाबाबत तीव्र नाराजी
मस्टर नोंदींपासून सुरक्षा सुविधांपर्यंत प्रश्नचिन्ह
रत्नागिरी एमआयडीसीत भाजप–शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये मध्यरात्री राडा; जुन्या वादाची हिंसक परिणती?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भाजप आणि शिंदेसेनेशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आर्थिक व्यवहारातून सुरू झालेल्या वादाने पुढे उग्र…
हातखंबा परिसरात महावितरणचा ‘फुसका बार’; पावसापूर्वीच वीजपुरवठ्याचा बोजवारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पावसाळा अद्याप पूर्णपणे सुरूही झालेला नसताना हातखंबा परिसरातील महावितरणच्या कारभारातील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. सोमवार (२२ जून) सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा मंगळवारी…
चिपळूण शासकीय वसतिगृहात लाखोंचा सफाई घोटाळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील चिपळूण-खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात साफसफाई न करताच एका खासगी कंपनीने चार वर्षे लाखो रुपयांची देयके लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारातून उघड…
TET Exam 2026: चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक, बुरखा-दुपट्ट्यावर बंदी नाही; परीक्षा परिषदेचा खुलासा
(मुंबई) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET 2026) संदर्भात ड्रेस कोडबाबत सुरू असलेल्या चर्चांवर परीक्षा परिषदेने स्पष्ट भूमिका मांडली आहे. महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे…
कोयना धरणाची जलपातळी घटल्याने उघड झाले इतिहासाचे अवशेष; चिपळूणच्या अभ्यासकांची निसर्ग मोहीम यशस्वी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोयना धरणातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटल्याने अनेक वर्षांपासून जलाशयाखाली दडलेले इतिहासाचे अवशेष पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील निसर्ग व पर्यावरण अभ्यासक समीर कोवळे, जल…
अखेर संगमेश्वरवर वरुणराजाची कृपा; दमदार पावसाने उकाड्यापासून दिलासा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
(संगमेश्वर / एजाज पटेल) अनेक दिवसांपासून असह्य उकाडा आणि दमट वातावरणाने त्रस्त झालेल्या संगमेश्वरात अखेर आज (सोमवारी) दुपारपासून वरुणराजाने दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाच्या सरींनी उष्णतेने होरपळलेल्या जनजीवनाला मोठा दिलासा…
कुवारबावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; तीन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान
फर्निचर दुकान, मोटारसायकल गॅरेज आणि महा-ई-सेवा केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी; सुदैवाने जीवितहानी टळली
अखेर ‘ऑपरेश टायगर’ फत्ते, उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिवसेनेत दाखल
( मुंबई ) राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर…
भाजपच्या प्रमोद जठार यांच्या “त्या” विधानावरून आंबेडकरी-संविधानवादी कार्यकर्ते आक्रमक
(लांजा/ रत्नागिरी प्रतिनिधी) भारतीय संविधान, संविधान निर्मिती प्रक्रिया आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत समाजात गैरसमज निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप करत आंबेडकरी व संविधानवादी कार्यकर्त्यांनी लांजा तहसीलदारांकडे…

