गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव उत्साहात; ६०–७० हजार भाविकांचे स्वयंभू श्रींचे दर्शन
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे आज (मंगळवार, ५ मे) रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. उन्हाळी पर्यटन हंगामातच…
पालशेतमध्ये तरुणाचा गळफास घेतलेला मृतदेह सापडला
(गुहागर/ रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यातील पालशेत येथे काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी गावातीलच माळरानावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. सिद्धेश अशोक…
जिल्हा बँकेत संरचनात्मक बदलांना हिरवा कंदील; संचालक संख्या २१ वरून २५, भागभांडवल १२५ कोटींवर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत बँकेच्या संरचनेत महत्त्वपूर्ण बदलांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संचालकांच्या जागांमध्ये वाढ करून ती संख्या २१ वरून २५ करण्याचा निर्णय…
कलादालन आर्ट फेस्टिवलला रसिक रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे ३ मे रोजी आयोजित इंस्ट्रुमेंटल गीत रामायण या नावीन्यपूर्ण संकल्पनेवरील कार्यक्रमासोबतच आयोजित कला दालन आर्ट फेस्टिवल या विविध अंगी चित्र प्रदर्शनाचे…
पानवल येथे भरधाव दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी–हातखंबा मार्गावरील पानवल येथे अतिवेगामुळे घडलेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट ब्लॉकवर दुचाकी जोरात आदळल्याने हा अपघात…
फुणगूस खाडीभागातील मांजरे-कोपरखरीत महावितरणच्या रोहित्रावर चोरट्यांचा डल्ला; ३५ हजारांचे कॉपर वायडिंग लंपास
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुक्यातील फुणगूस खाडीभागातील मांजरे (कोपरखरी) येथे महावितरणच्या विद्युत रोहित्रातून तांब्याचे वायडिंग चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३५ किलो वजनाचे कॉपर वायडिंग…
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक; उल्लेखनीय सेवेचा गौरव
(मुंबई) महावितरणच्या कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्रीमती अपर्णा गिते यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मानाच्या पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे महावितरणसह पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा…
‘ताल मिलाप’ने सुवर्ण महोत्सवात भरले रंग; सुर, ताल आणि नृत्याचा अविस्मरणीय जल्लोष
(रत्नागिरी) अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला “ताल मिलाप” हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य…
मेगा शिक्षक भरतीला हिरवा कंदील; 31 मेपर्यंत ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिराती, हजारो पदांसाठी मोठी संधी
( मुंबई ) राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर झाला आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया आता गतीने पुढे सरकणार असून राज्यभरात मेगा शिक्षक भरती सुरू होण्याचा…
चिपळूणच्या तन्वी रेडीजची “योग वर्ल्ड चॅम्पियनशीप”साठी निवड; जूनमध्ये गुजरातमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
(चिपळूण) नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. (स्वायत्त) महाविद्यालयात बी.एस्सी. अंतिम वर्षात शिक्षण घेणारी योगपटू कु. तन्वी रेडीज हिची ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हरियाणा येथे झालेल्या निवड चाचणीत तिची कामगिरी…

