उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना Z+ सुरक्षा; गृह विभागाचा महत्त्वाचा निर्णय
(मुंबई) राज्याच्या गृह विभागाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत असलेली Y+ सुरक्षा हटवून आता त्यांना Z+ सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या…
चिपळूणचे डॉ. यतीन जाधव आयएमए महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य अध्यक्षपदी
(चिपळूण) येथील सुप्रसिद्ध त्वचारोग व सौंदर्यविकार तज्ज्ञ डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष…
देवरूख पंचायत समितीत ३३ वर्षांनंतर सत्तांतर होणार का? प्रत्येक गटात चुरशीची लढत, राजकीय प्रतिष्ठा पणाला
(देवरूख / सुरेश सप्रे) शिवसेनेतील फाटाफुटीनंतर गेली तब्बल ३३ वर्षे पंचायत समितीवर सत्ताधारी असलेल्या उबाठा सेनेला सत्तेवरून खाली खेचण्यात महायुतीला यश येणार का, याकडे संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.…
मांडकी पालवण येथे राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ
(चिपळूण) कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा उद्घाटन सोहळा आज, गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६…
पाचलमध्ये विद्यार्थ्यांचे पथनाट्य; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाचे आवाहन
(राजापूर/ तुषार पाचलकर) आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचल बाजारपेठेतील पाचल बस स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सरस्वती विद्या मंदिर, पाचल या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य…
जुवाटी हायस्कूलचे आदर्श शिक्षक बी. के. गोंडाळ यांचे दुःखद निधन
(तुषार पाचलकर / राजापूर) जुवाटी हायस्कूलमधील ज्येष्ठ व आदर्श शिक्षक श्री. बी. के. गोंडाळ सर यांचे मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास जुवाटी येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.…
कसबा गटात निवडणूक उत्कंठा शिगेला; प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बदलतेय राजकीय समीकरणे
(संगमेश्वर / एजाज पटेल) जिल्हा परिषद कसबा गटातील निवडणूक प्रचार आज अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून उद्या शुक्रवारी प्रचारावर बंदी राहणार आहे. शनिवारी मतदार मतदानाचा हक्क…
२२ वी राज्य बालनाट्य स्पर्धा: रत्नागिरीच्या ‘धोंड’ नाटकाचा कोल्हापूर केंद्रावर गौरव
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या…
अविनाश पवार यांची यूजीसी नेटमध्ये हॅट्रिक; दीड वर्षांत सलग तीन वेळा परीक्षा उत्तीर्ण
(चिपळूण / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अडरे (ता. चिपळूण) येथील श्री. अविनाश मनोहर पवार यांनी यूजीसी नेट या देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत सलग…

