RSS कार्यक्रमात सलमान खानची उपस्थिती; अंबादास दानवे यांची टीका, राजकीय वाद पेटला
(मुंबई) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेवरून विरोधकांकडून टीका होत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते…
बँकिंग जनजागृतीसाठी बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनच्या बाईक रॅलीचा देवरूखमध्ये समारोप
( देवरूख / सुरेश सप्रे ) बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनच्या पुणे युनिटतर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बँकिंगविषयी जनजागृती करणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाला विरोध दर्शवणे, काम आणि…
‘देवखेळे’ वेबसिरिजवर बंदीची मागणी; नमन-खेळे लोककलेच्या अवमानाचा आशिष शेलार यांचा आरोप
(मुंबई) झी 5 वरील ‘देवखेळे’ या वेबसिरिजमुळे महाराष्ट्र शासनाकडून जतन व संवर्धन केल्या जात असलेल्या ‘नमन-खेळे’ या पौराणिक व अत्यंत प्राचीन हिंदू लोककलेचा अवमान होत असल्याची भावना जनमानसात तीव्र झाली…
देवरुख परीक्षा केंद्रात बारावीचे ७३१ विद्यार्थी; १० फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात
(देवरुख / प्रतिनिधी) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. या परीक्षेला मंगळवार दिनांक…
मौजे कळंबस्ते साटलेवाडी येथील रामेश्वर पंचायत मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन
धार्मिक विधींसह मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचा लोगो अनावरण सोहळा मालगुंड येथे उत्साहात संपन्न
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या वतीने दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या शासन पुरस्कृत, राज्यस्तरीय ग्रामीण,…
लग्नाच्या मंगलक्षणातही मतदानाला प्राधान्य… परचुरीत लोकशाहीचा प्रेरणादायी आदर्श
(संगमेश्वर / एजाज पटेल) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परचुरी गावात लोकशाहीप्रती जागरूकतेचा एक प्रेरणादायी आणि भावनिक क्षण आज अनुभवायला मिळाला. मतदान हा केवळ हक्क नसून नागरिकांचे कर्तव्य…
संगमेश्वरवासीयांनी घेतला ‘फ्लेवर ऑफ स्ट्रीट’चा अनुभव; उद्योजिका मनीषा रहाटे व श्रुती कापडी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने ‘फ्लेवर ऑफ स्ट्रीट’ या अभिनव आणि आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नवनिर्माण शिक्षण संस्थेचे…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी बजावला मतदानाचा हक्क
(नाणीज) श्रीमत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आज सहकुटुंब नाणीज येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. राज्यात सुरू असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी…
राजापूर पूर्व भागात मतदानाचा उत्साह कमी; दुपारी २ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान
(राजापूर / तुषार पाचलकर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ अंतर्गत राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात पाचल येथे मतदानाचा वेग अपेक्षेपेक्षा मंद राहिला आहे. पाचल परिसरात दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे…

