संगमेश्वरमध्ये उबाठा सेनेला मोठे खिंडार; सरपंच चंद्रकांत फणसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड घडली असून, उबाठा सेनेच्या गडाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आंबेड खुर्दचे विद्यमान सरपंच चंद्रकांत रावजी फणसे…
निसर्गाचा रौद्रावतार! संगमेश्वरला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; विजांचा कडकडाट, सुसाट वाऱ्याने उडाली दाणादाण
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्याला आज पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्र रूपाचा सामना करावा लागला. सकाळपासून कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि अवघ्या…
चार महिलांवरील गुंतागुंतीच्या थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वी; आरोग्य टीमचे विशेष कौतुक
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात चार महिलांवरील अत्यंत गुंतागुंतीच्या थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याचे उद्योग व…
राष्ट्रीय विद्युत क्रीडा स्पर्धेत महावितरणचे वर्चस्व; कबड्डीत १५ वर्षांनंतर विजेतेपद
(पुणे) एमएसईबी होल्डिंग कंपनीतर्फे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महावितरणने दमदार कामगिरी करत चार सांघिक विजेतेपद आणि एक उपविजेतेपद पटकावले. महिला-पुरुष गटातील कबड्डी,…
सुहास भोळे यांच्या अभिवाचन कार्यशाळेतून वाचनसंस्कृती संवर्धनाचा संदेश
(रत्नागिरी /प्रतिनिधी) वाचनसंस्कृती जपण्याचा आणि अभिव्यक्तीला प्रभावी दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देणारी ज्येष्ठ रंगकर्मी तथा हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुहास भोळे यांची त्रिदिवसीय अभिवाचन कार्यशाळा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…
सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी.एच.डी. पदवी
(गणपतीपुळे/ वैभव पवार) रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिलवान यांचे सुपुत्र) यांनी स्पीच थेरपी आणि स्वॅलॉइंग डिफिकल्टीज या विषयात त्यांनी PhD पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली…
कोकण रेल्वेचा प्रवाशांना दिलासा; मडगाव–पनवेल ‘समर स्पेशल’ ट्रेनची घोषणा
(रत्नागिरी / वार्ताहर) उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मडगाव - पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक ‘समर स्पेशल’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकण…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; आराम बसला कारची जोरदार धडक, पाच जण गंभीर जखमी
(खेड) मुंबई – गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाका येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या आराम बसला पाठीमागून भरधाव मोटारीने जोरदार धडक दिल्याने कारमधील पाच जण गंभीर…
मान्सूनपूर्व शाळांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ सक्तीचे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाचे कठोर पाऊल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट सक्तीचे करण्यात आले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र…
उबाठा सेनेच्या दणक्यानंतर कारवाई; तरुणीची छेडछाड करणारा वाहक निलंबित
(दापोली) दापोली आगारातील एका वाहकाच्या कथित विकृत वर्तनामुळे महिला व युवती प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित वाहकाकडून प्रवासादरम्यान महिलांशी गैरवर्तन व छेडछाडीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने…

