शेजारचं दुकान फोडून ज्वेलर्सच्या दुकानात ‘बोगदा मार्गे’ चोरी; 4 कोटींचा मुद्देमाल लंपास
(पालघर) शहरातील मुख्य बाजारपेठेत ‘सिनेस्टाईल’ घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शेजारच्या दुकानातून भिंतीत बोगदा खोदत अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स या प्रतिष्ठित दागिन्यांच्या दुकानात प्रवेश करून तब्बल…
रत्नागिरी हादरली! मांडवी भुतेनाका येथे भररस्त्यात तरुणावर कोयत्याने रक्तरंजित हल्ला
( रत्नागिरी ) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शांततेला हादरा देणारी आणि नागरिकांच्या अंगावर शहारे आणणारी एक धक्कादायक घटना काल (सोमवार) सायंकाळी मांडवी येथील भुतेनाका परिसरात घडली. भररस्त्यात दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर…
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये मोठा स्फोट, आठ जणांचा मृत्यू; सात गाड्यांनी घेतला पेट
( नवी दिल्ली ) राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक आणि संवेदनशील असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ आज सायंकाळी भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1…
रत्नागिरीत छातीत जळजळ होऊन प्रौढाचा मृत्यू; उपचारापूर्वीच घेतला अखेरचा श्वास
(रत्नागिरी) छातीत जळजळ व चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. राजेंद्र पांडुरंग कळंबटे (वय ५०, रा.…
पत्नीच्या खुनात परुळे येथील गजानन भोवड दोषी; सत्र न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
(राजापूर / तुषार पाचलकर) पत्नीच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याप्रकरणी परुळे (ता. राजापूर) येथील गजानन जगन्नाथ भोवड या व्यक्तीस सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि ६,५०० रुपयांचा दंड सुनावला आहे. ही घटना…
विट्यातील भांड्याच्या दुकानाला भीषण आग; दोन वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
(विटा / सांगली) विट्यात आज (सोमवारी) सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन वर्षांच्या बालिकेसह एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी आग…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून रायपूर छत्तीसगड येथील २४० कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात
(रायपूर / छत्तीसगड) आमिष दाखवून वा फसवून अन्य धर्मात गेलेल्या २४० कुटुंबांना दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी विधिवत पुन्हा वैदिक सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले. श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून व…
विश्वशांतीसाठी अध्यात्म गरजेचे: गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकेच्या सिएटल आणि लॉस एंजलिस शहरांमध्ये ७ व ८ नोव्हेंबर रोजी विश्वशांती महोत्सव…
मालगुंड येथील रिक्षाचालक संघटनेने रस्त्याची केली डागडुजी!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील मुख्य बाजारपेठेपासून धावडेवाडीकडे जाणारा रहदारीचा रस्ता हा तीव्र चढउताराचा आहे. या रस्त्याच्या तीव्र उताराच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तसेच…
सहा वर्षीय श्रीशा पिंपरकरची उत्तुंग भरारी! ‘चिन्मय गीता फेस्ट २०२५’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडीची केवळ सहा वर्षीय कन्या श्रीशा अनुप पिंपरकर हिने आपल्या बुद्धिमत्ता आणि वक्तृत्वाच्या जोरावर राज्यभरात चमक दाखवली आहे. ‘चिन्मय मिशन मुंबई’तर्फे आयोजित चिन्मय गीता फेस्ट २०२५ या…

