डिंगणीच्या सिद्धीची ‘खाकी’त दमदार एन्ट्री; जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची यशोगाथा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावची कन्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेली सिद्धी वैभव दाभोळकर हिने पोलीस भरतीत यश संपादन करत मीरा-भाईंदर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड…
रत्नागिरी आरटीओकडून दुचाकींसाठी ‘MH-08-BM’ नव्या मालिकेची सुरुवात; पसंतीचे नंबर मिळवण्याची संधी
(रत्नागिरी) रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) दुचाकी वाहनांसाठी MH-08-BM ही नवीन मालिका दि. १२ मे २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे. या नवीन मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक…
नाणीज येथे रिक्षा-ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू; दोन महिला प्रवासी गंभीर जखमी
(नाणीज / वार्ताहर) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील जुन्या मठाजवळ आज सोमवारी सायंकाळी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव रिक्षाने मागून ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला…
कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर ‘दापोली समर सायक्लोथॉन २०२६’ उत्साहात; १०० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग
(दापोली / वार्ताहर) सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२६, सिझन ९ सायकल स्पर्धा…
‘बाल वाचन कट्टा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; रत्नागिरी नगर वाचनालयात मुलांसाठी ज्ञानाची पर्वणी
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ‘बाल वाचन कट्टा’ या अभिनव उपक्रमाला पहिल्याच दिवसापासून बालवाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १० मे २०२६ पासून सुरू…
पाचल बाजारपेठेत गावठी दारूचा विळखा? सकाळपासूनच मद्यधुंदांचा त्रास; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ नाराज
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल गाव हे परिसरातील जवळपास ४० ते ४५ गावांसाठी प्रमुख आणि गजबजलेली बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. दैनंदिन गरजा, खरेदी-विक्री आणि विविध कामांसाठी मोठ्या संख्येने…
चक्रीवादळाचा मंडणगडला जबरदस्त तडाखा; 100 हून अधिक वीजखांब कोसळले, महावितरणचे युद्धपातळीवर काम सुरू
(रत्नागिरी / मंडणगड) दि. 9 मे रोजी कोकण किनारपट्टीवर आलेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणच्या…
अवकाळी संकटावर मात करत मोरोशीत आरोग्य शिबिर यशस्वी; १२३ रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड
(राजापूर / प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रत्नागिरी आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विभाग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर…
इमानदारीचे दर्शन! हरवलेले ब्रेसलेट पोलिसांच्या मदतीने मालकाच्या ताब्यात; अनिल माळी यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
(राजापूर / तुषार पाचलकर) प्रकाश मनोहर गुरव (रा. तळवडे-वखाडवाडी, कर्जवने) यांचे हातातील दोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट (किंमत अंदाजे तीन लाखाच्या आसपास) ९ मे २०२६ रोजी हरवले होते. सकाळी पाचल येथून लग्नसमारंभासाठी…
नाणार बॉक्साईट उत्खनन प्रकल्प जनसुनावणी रद्द; पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखालील शेतकरी- बागायतदार प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
(रत्नागिरी) नाणार आणि परिसर गावामधील बॉक्साईट उत्खनन विरोधात 100 टक्के शेतकरी, बागायतदार असताना, अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प केंद्र शासनाने लादू नये, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे, आमदार किरण सामंत यांचीही तिच…

