‘एक वर्ष सोने खरेदी टाळा’; PM मोदींच्या आवाहनानंतर सराफ बाजारात खळबळ, ज्वेलर्स संघटनांची चिंता
(नवी दिल्ली / जळगाव) मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना किमान एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. वाढती महागाई, परकीय…
मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांची मोठी पसंती; तीन वर्षांत 5.33 लाख प्रवासी, 81 कोटींचा महसूल
( मुंबई ) निसर्गरम्य प्रवासाचा अनोखा अनुभव देणाऱ्या मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम डब्यांना गेल्या तीन वर्षांत प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई-पुणे घाट विभाग, कोकण मार्ग आणि पुणे-सिकंदराबादसारख्या आकर्षक रेल्वे मार्गांवर…
कुणाल कामरा प्रकरणात सुषमा अंधारेंचा हक्कभंग समितीसमोर माफीस नकार
( मुंबई ) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विडंबनात्मक कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी हक्कभंग समितीसमोर हजर झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास स्पष्ट…
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा वाढीव कॉरिडॉर वादात; 550 गावांवर विस्थापनाचे संकट, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी
(कोल्हापूर) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा वाढीव कॉरिडॉर करण्यासाठी राज्य आणि केंद्र स्तरावर हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, या प्रस्तावामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल 550 हून अधिक गावांवर विस्थापनाचे संकट ओढवण्याची…
टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरण : गर्भवती निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
( नाशिक ) टीसीएसमधील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि कथित धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला नाशिकरोड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार…
तीव्र पाणीटंचाईत जिल्ह्यातील हजारो हातपंप नादुरुस्त; खाजगी ठेकेदारी बंद करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या : मनसेची मागणी
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असताना नवीन विंधन विहिरी उभारण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेले हजारो हातपंप व विद्युत पंप (बोअरवेल) कार्यरत ठेवण्यावर भर द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र…
जाकादेवी येथे टेम्पो उलटला; दोघेजण गंभीर जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) निवळी-जयगड मार्गावरील जाकादेवी येथे सोमवारी दुपारी टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून एका जखमीला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात…
कोतवडेत किरकोळ वादातून दोन गटांत हाणामारी; सात ते आठ जण जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील कोतवडे सनगरेवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये सोमवारी दुपारी तुफान हाणामारी झाली. या मारहाणीत दोन्ही गटांतील सात ते आठ जण जखमी झाले असून काहींना कोतवडे प्राथमिक…
गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या २४ विद्यार्थ्यांना नामांकित फार्मा कंपन्यांकडून ऑफर लेटर
( चिपळूण / वार्ताहर ) गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये पुणे येथील Agio Pharmaceuticals Ltd तसेच…
आरसीसीच्या ‘किड्स सायक्लोथॉन’चा प्रवास आता आकाशवाणीवर; १४ मे रोजी विशेष मुलाखतीचे प्रसारण
(रत्नागिरी) रत्नागिरी सायकलिस्ट क्लब (आरसीसी) आयोजित किड्स सायक्लोथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये ५०० हून अधिक बालदोस्त सहभागी झाले. या किड्स सायक्लोथॉनचा प्रवास आणि पर्यावरणपूरक सायकल चालवण्याचे बालदोस्तांना फायदे याविषयी रत्नागिरी…

