भारताच्या शेजारी देशात शास्त्रज्ञांच्या हाती लागले भलेमोठे घबाड; तब्बल १००० टन सोन्याची खाण
प्रगत तंत्रज्ञानामुळे तिसरा महाकाय शोध
मनसेला दूर करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेलाही सोडले!
(मुंबई) राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होत असताना जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वांचे लक्ष लागले आहे ते मुंबई महापालिकेकडे.…
महायुती सरकारच्या “बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती” अध्यक्षपदी उद्धव ठाकरे
(मुंबई) राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि राजकीय दृष्ट्या लक्षणीय ठरणारा निर्णय घेतला आहे. सरकारने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची पुनर्रचना जाहीर केली…
‘पीएम किसान’ योजनेत मोठी कपात: कुटुंबातील एकालाच लाभ देण्याच्या नियमामुळे २१ व्या हप्त्यात २.५ लाख शेतकरी वगळले
(पुणे) पीएम किसान सन्मान निधी योजनेत कुटुंबातील एकाच सदस्याला लाभ देण्याचा नवीन निकष लागू झाल्याने २१ व्या हप्त्यात राज्यातील तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. २० व्या हप्त्याच्या…
राज्यातील पहिली पाळीव प्राण्यांची गॅस स्मशानभूमी; पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज केंद्राचा शुभारंभ
(मुंबई) अनेक ठिकाणी पाळीव प्राणी हे घरातील सदस्यांप्रमाणे जिवलग मानले जातात. पण हे निष्ठावान सोबती आजार, अपघात किंवा वार्धक्यामुळे दगावल्यावर त्यांच्या अंत्यसंस्काराची योग्य व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंबीयांना अडचणींना सामोरे जावे…
‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई-KYC साठी उद्यापर्यंत अंतिम मुदत; अजून १ कोटींहून अधिक बहिणींचा लाभ धोक्यात
(मुंबई) महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत संपत येत असताना मोठ्या प्रमाणात लाभार्थी अजूनही प्रक्रिया पूर्ण न केल्याचे समोर आले आहे. एकूण २३.५ दशलक्ष नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी…
‘नटसम्राट’ मधील एकपात्री अभिनय! शिक्षक एकनाथ पाटील यांना तालुकास्तरीय नाट्य अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक
(खेड) शिक्षणातील गुणवत्ता संवर्धन आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच…
नाटे पोलीस ठाण्याची सर्वांगीण कामगिरी उत्कृष्ट; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून विशेष गौरव
(जैतापूर / राजन लाड) नाटे पोलीस ठाण्याने अलीकडच्या काळात विविध आघाड्यांवर प्रभावी आणि सातत्यपूर्ण कामगिरी करून जिल्हा पोलीस दलात स्वतःची सक्षम ओळख निर्माण केली आहे. गुन्हे उकल, प्रशासकीय शिस्त, तांत्रिक…
देवरूख नगर पंचायत निवडणूक; ५४अर्ज दाखल; आज अंतिम दिवशी उमेदवारांची धावपळ
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू असून रविवारी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कार्यालयात पाहायला मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी आता…
देवरुख–चाफवली रस्त्यावर झाडीची वाढ; अपघाताचा धोका, ठेकेदाराचे दुर्लक्ष
(देवळे / प्रकाश चाळके) देवरुख पठारवाडी–वाशी–देवळे मार्गे चाफवलीकडे जाणारा रस्ता रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने अपघाताची मोठी शक्यता निर्माण…

