Strait of Hormuz Attack: भारतीय जहाज ‘हाजी अली’वर संशयित ड्रोन हल्ला; जहाज बुडाले, भारताचा तीव्र निषेध
फुजेराहजवळ जहाजावरही अज्ञातांचा ताबा; जहाज इराणच्या सागरी हद्दीत नेल्याचा दावा
राज्यात काटकसरीचे नवे नियम लागू; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
( मुंबई ) पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यभरात खर्च नियंत्रणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य…
सोन्याच्या आयातीवर आता मर्यादा; नियम अधिक कडक
( नवी दिल्ली ) देशातील वाढत्या सोन्याच्या आयातीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोन्याच्या आयातीसंदर्भातील नियमांमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली असून आता अॅडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम अंतर्गत…
‘समता पतसंस्था’शी माझा कोणताही संबंध नाही, ईडी चौकशीनंतर रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया
(मुंबई) नाशिकमधील स्वयंघोषित धर्मगुरू अशोक खरात याच्याविरोधातील कथित मनी लॉन्डरिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी चौकशी केली. ईडीने त्यांना…
राजापूरात महसूल विभागातील भ्रष्टाचार उघड; मंडळ अधिकारी व कोतवाल २० हजारांच्या लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
(राजापूर / तुषार पाचलकर) सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव दाखल करून फेरफार मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील मंडळ अधिकारी आणि कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; नातुनगर येथे गॅस टँकरला झायलोची धडक, महिलेचा मृत्यू
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील नातुनगर धरण परिसरात आज (गुरुवारी) सायंकाळी भीषण अपघात झाला. मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिल्याने…
माभळे येथे रिक्षा दरीत कोसळली; चालक-प्रवाशांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) संगमेश्वर-उजगाव मार्गावरील माभळे येथे बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात टळल्याची घटना घडली. घसरड्या झालेल्या रस्त्यावरून एक रिक्षा थेट दरीत कोसळली; मात्र चालक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्याने…
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वरात अभूतपूर्व सोहळा; प्रथमच रत्नागिरी पोलीस दलाची मानवंदना
(संगमेश्वर / एजाज पटेल) स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त संगमेश्वर तालुक्यात ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कसबा,…
राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय; सिंधुरत्न योजना, नदी पुनरुज्जीवन ते शिक्षक वेतनश्रेणीला मंजुरी
(मुंबई) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीत जलसंपदा, शिक्षण, आरक्षण, नगरविकास, कोकण…
‘दैवी शक्ती’च्या नावाखाली महिलांचे शोषण; अशोक खरात प्रकरणात १३ हजारांहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ हटवले
(नाशिक) स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव करून महिलांचे लैंगिक शोषण आणि भक्तांची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित अशोक खरात प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. सायबर टीमने पीडितांशी संबंधित सोशल मीडियावर प्रसारित…

