खापणे महाविद्यालयात ‘श्रावणधारा’ काव्यसंमेलन; काव्यसरीत चिंब झाली तरुणाई
(राजापूर / तुषार पाचलकर) येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात ‘मराठी भाषा व वाङ्मय मंडळ’ आणि कोकण मराठी साहित्य परिषद, ‘युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग शाखा, राजापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणधारा’…
पाचलमध्ये ‘हॉटेल निखिल लॉजिंग अँड बोर्डिंग’चे १२ सप्टेंबरला उद्घाटन; आमदार किरण सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल गावचे उपसरपंच, ठेकेदार, सामाजिक कार्यकर्ते तसेच हॉटेल मैत्री बार अँड रेस्टॉरंटचे मालक आणि शिवसेनेचे ओणी व पाचल विभागप्रमुख श्री. आत्माराम सुतार यांच्या ‘हॉटेल निखिल लॉजिंग…
व्यावसायिक व व्याकरणदृष्ट्या अचूक इंग्रजी संदेशांसाठी प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांचे ‘रिअल टाइम कॉन्टेक्स्ट अवेअर सिस्टीम’ पेटंट प्रकाशित
(जैतापूर / वार्ताहर) व्यावसायिक इंग्रजी संभाषण अधिक प्रभावी, अचूक आणि संदर्भानुरूप करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) यावर आधारित नावीन्यपूर्ण संगणकीय प्रणाली प्रा. श्रीम. मंजुषा दादाबा सूर्यवंशी…
मराठवाड्यातून कोकणासाठी गणेशोत्सव विशेष रेल्वे; नांदेड-सावंतवाडी दरम्यान १२ आणि १५ सप्टेंबरला धावणार
(मुंबई/ वृत्तसंस्था) मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.…
महामार्ग, बाजारपेठा, बसस्थानकांवरील मनमानी पार्किंगविरोधात धडक कारवाई; जिल्ह्यात २२ वाहनचालकांवर गुन्हे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सार्वजनिक रस्ते म्हणजे पार्किंगची जागा नव्हे, असा स्पष्ट संदेश रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना दिला आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल किंवा पादचाऱ्यांच्या जीवितास धोका पोहोचेल अशा पद्धतीने…
साडवलीत दोन बैलांची निर्दयी वाहतूक; पाच जणांवर गुन्हा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात…
मार्लेश्वरच्या श्रावणी मेळाव्यात पोलिसांची दक्षता; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा देवस्थानतर्फे गौरव
(संगमेश्वर / प्रतिनिधी) महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्वयंभू शिवस्थान आणि उपज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी झाली. विशेषतः श्रावणी सोमवारनिमित्त राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त…
हद्द ओलांडून मासेमारी; चार मिनी पर्ससीन नौकांवर रत्नागिरी मत्स्य विभागाची कारवाई
(रत्नागिरी /प्रतिनिधी) राज्याच्या १२ नॉटिकल मैलांच्या सागरी हद्दीत मासेमारीस परवानगी नसतानाही पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या चार मिनी पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली. काळबादेवी किनाऱ्यासमोर सुमारे ४ ते…
अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ‘ऑफ्रोह’चा एल्गार; रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
(रत्नागिरी /प्रतिनिधी) अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्रांबाबत होणारी कथित अन्यायकारक कार्यवाही, तसेच विविध प्रशासकीय निर्णयांविरोधात ‘ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन’ (ऑफ्रोह) संघटनेने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
मालगुंडच्या दहीहंडी उत्सवात सहा गोविंदा पथकांचा विशेष सन्मान
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठ येथे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मालगुंड बाजारपेठ मच्छी मार्केट दुकानदार आणि रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना,…

