भारत दुधाच्या उत्पादनात अव्वल, पण भेसळीतही आघाडी; तपासलेल्या प्रत्येक 3 पैकी 1 नमुना निकृष्ट
(नवी दिल्ली) भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा तब्बल 25 टक्के आहे. ही अभिमानाची बाब असली, तरी याचवेळी एक धक्कादायक वास्तव समोर आलं…
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकार आक्रमक, केंद्र निधीत 20 हजार कोटींची वाढ; ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयके मांडली जाणार
मेळघाटात भीषण अपघात: खड्ड्यांमुळे पिकअप वाहन 50 फूट दरीत, 5 जण ठार, 12 गंभीर जखमी
(अमरावती) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. धारणी बाजारापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव–सुसरदा–शिवाझीरी–नारदु मार्गावर प्रवास करत असलेले पिकअप वाहन रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटून तब्बल…
नक्षलवादविरोधी लढ्यात मोठी घडामोड, १ कोटींचा इनामी नक्षल नेता ‘देवजी’ सह 20 माओवाद्यांचे आत्मसमर्पण
(हैदराबाद) देशातील माओवाद आणि नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने केंद्र व राज्य यंत्रणांना मोठे यश मिळाल्याचे चित्र आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या लक्ष्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.…
‘महाधनेश’ रत्नागिरी जिल्ह्याच्या वन व पक्षी पर्यटनाची प्रमुख प्रजाती घोषित; पक्षी अधिवास संवर्धनासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन
(रत्नागिरी) वन आच्छादनाचे संरक्षण, पक्ष्यांचा अधिवास जतन आणि निसर्गसाखळी मजबूत ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी केले. वनांमुळेच पक्ष्यांचा अधिवास…
प्रचितगड माध्यमिक विद्यालयाच्या विकासासाठी पंचक्रोशी एकवटली; स्व. विलास दादा होडे यांचे स्वप्न साकारण्याचा निर्धार
(संगमेश्वर) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी आणि शासनाच्या जाचक अटींवर मात करत शाळेचा शाश्वत विकास साधण्यासाठी कारभाटले–शृंगारपूर येथील प्रचितगड माध्यमिक विद्यालयच्या पाठीशी संपूर्ण पंचक्रोशी ठामपणे उभी राहिली…
पाचल येथेच अप्पर तहसील कार्यालय मंजूर व्हावे; कृती समितीचे जाहीर निवेदन
सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम
पंचायत प्रगती निर्देशांकात झाराप ग्रामपंचायत राज्यात अव्वल; देशपातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
(सिंधुदुर्ग / वैशाली खानोलकर) शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित गाव अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायत स्वयंमूल्यांकनात महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरली आहे. हा झाराप गावासाठी मोठा बहुमान…
संगमेश्वरमध्ये ७२ खेडे कुणबी समाजाचा भव्य सोहळा; शिवजयंतीतून सामाजिक शक्तीचे प्रदर्शन
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) तालुक्यातील आंबेड खुर्द येथील कुणबी भवनात कुणबी समाजाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ७२ खेडे कुणबी समाजाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या…
देवरूख: करंबेळे ‘देवळाच्या माळ’ येथे जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत: घाटी विभागात स्वराज गुरव यांची बाजी
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे येथील धावडेवाडीमध्ये श्री धनिन जुगाई मित्र मंडळातर्फे गुरुवारी आयोजित जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत ‘देवळाचा माळ’ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित…

