वक्तृत्व – निबंध स्पर्धेत पैसा फंडच्या क्रिशा इंदानीचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक; चित्रकला, कथाकथन स्पर्धेत प्रशालेचं यश
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि विद्या समिती आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या कु.क्रिशा कपिल इंदानी…
मालगुंड येथे जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
(तरवळ / अमित जाधव) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने व रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट…
हातखंबा येथील त्या अवघड रस्त्यावर अपघातांची मालिका कायम; कीटकनाशक केमिकल वाहून नेणारा टँकर भर रस्त्यावर उलटा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) हातखंबा परिसरातील अवघड चढणीच्या रस्त्यावर टँकर पलटण्याच्या घटनांनी अक्षरशः सत्रच सुरू ठेवले असून, आजचा अपघात हा तब्बल तिसरा प्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. वाहतूकदार आणि स्थानिक…
बसणी येथे नागरी संरक्षण दल ‘क्षमता बांधणी आणि विकास’ प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण समारोप
(रत्नागिरी / राजन लाड) भारत सरकार गृहमंत्रालय यांच्या निर्देशानुसार, नागरी संरक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने आणि उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या माध्यमातून आयोजित “क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण…
रत्नागिरी सायबर पोलिसांची मोठी कामगिरी; १८७ हरवलेले मोबाइल शोधून नागरिकांना परत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले मोबाइल शोधून त्यांना परत मिळवून देण्यात रत्नागिरी पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. मार्च २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरवलेले एकूण १८७ मोबाइल फोन…
रत्नागिरीत प्रभाग १० मधील दोन अपक्षांची उमेदवारी रद्द; जिल्हा न्यायालयानेही निर्णय कायम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील दोन अपक्ष उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाला जिल्हा न्यायालयानेही दुजोरा दिला आहे. मंगळवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत…
नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा कुऱ्हाडीने खून; 24 वर्षे फरार असलेला आरोपी दिर अखेर जाळ्यात
(रायगड) नऊ महिन्यांच्या गर्भवती सख्या भावजयचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करून गेली 24 वर्षे फरारी असलेल्या आरोपी दिरास नेरळ पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. संतोष गणपत राणे असे या आरोपीचे नाव…
‘शालार्थ ID’साठी लाखाची लाच; शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक
(पुणे) राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याची सर्वत्र चर्चा सुरू असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शालार्थ आयडी तयार करून देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षक…
राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला बंद!
(पुणे) राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचे पत्रक…
सुटकेसमधील “त्या” तरुणीच्या हत्येचा उलगडा; आरोपी 12 तासांत पोलिसांच्या जाळ्यात
(ठाणे) डोंबिवलीजवळील पलावा सिटी परिसरातील देसाई खाडी किनारी सापडलेल्या सुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत वेगवान तपास करून उलगडा केला आहे. तपासात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या…

