‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर इतिहास! 25 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार
रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत; कोण आहेत टॉप 10 सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट
राज्यभरात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार; 4500 शिक्षकांची होणार नियुक्ती
(मुंबई) महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज बोलता आणि समजता यावी यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येणार असून…
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! अनेक मेल-एक्सप्रेस दादर-ठाण्यावरच थांबणार
(मुंबई) मुंबईच्या दिशेने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे मध्य रेल्वेने 29 मेपासून पुढील दहा दिवस…
आंबेनळी घाटात रेस्क्यू ऑपरेशन सुरूच; चौथा मृतदेह सापडला, आणखी चौघांचा शोध कायम
( पोलादपूर / चंद्रकांत कोकणे ) सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुणांवर काळाने घाला घातला आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बीचवर फिरून परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात…
रत्नागिरीतील सूरज झोरे हत्याकांड : मुख्य आरोपी सोहम म्हात्रेची ‘ती’ मैत्रीण मुंबईत; कटामागील धक्कादायक माहिती समोर येणार?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कुवारबाव येथील साईनगर परिसरात घडलेल्या सूरज झोरे हत्याकांडाने संपूर्ण रत्नागिरी हादरली असतानाच, या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याची…
बेदखल कुळांचा प्रश्न ऐरणीवर; न्याय न मिळाल्यास बविआचा तीव्र आंदोलनाचा इशारा
(रत्नागिरी) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपात कायम असून, हजारो कुळवहिवाटदार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रश्नावर अनेक वर्षांपासून सातत्याने आवाज उठवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) आता…
वालोपेतील भीषण अपघाताने आग्रे कुटुंब उद्ध्वस्त; चार वर्षांच्या गार्गीचा जागीच मृत्यू, वडिलांचाही उपचारादरम्यान अंत
(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित झाला असून, वालोपे येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण चिपळूण तालुका हादरून गेला आहे. भरधाव टँकरच्या बेदरकार धडकेत एका निष्पाप…
सर्पदंशाने पुन्हा घेतला बळी: जबाबदार कोण? निवे बुद्रुकनंतर ताम्हाणेतही सर्पदंशाने मृत्यू; ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर संतप्त सवाल
(संगमेश्वर / रत्नागिरी प्रतिनिधी) ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या वास्तवाचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. निवे बुद्रुक येथील सरोदेवाडीमध्ये गतवर्षी वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची…
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट : कोकणच्या मातीत रुजलेले, जगभर कलेचा झेंडा फडकवणारे अद्वितीय कलापीठ!
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) भगवान परशुरामांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणच्या नकाशावर 'सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट' हे नाव आज सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. पण…
धाडसाला सलाम! जीव धोक्यात घालून महिलेला वाचवणाऱ्या करण मिलकेचा पोलिस अधीक्षकांडून विशेष सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भगवतीनगर समुद्रकिनाऱ्यावर कालवं काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा प्रचंड लाटेच्या तडाख्यात समुद्रात वाहून जाण्याचा थरारक प्रकार घडला. काही क्षणांसाठी किनाऱ्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान, धाडस…

