भाजपला मुंबईत धक्का; नितेश राणेंचे निकटवर्तीय दाऊद शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मनसेत
(मुंबई / वृत्तसंस्था) भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेने भाजपला धक्का दिला आहे. भाजप युवक मोर्चाचे उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे उपाध्यक्ष आणि मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय दाऊद…
राजापुरात अल्पवयीन युवतीवर अत्याचार; व्हिडिओ शूट करून व्हायरल केल्याप्रकरणी अल्पवयीन युवक ताब्यात
( राजापूर / वार्ताहर ) इन्स्टाग्रामवरील ओळखीतून मैत्री झाल्यानंतर अल्पवयीन युवतीला राजापूर शहरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच या प्रकाराचे व्हिडिओ शूट करून ते अन्यत्र व्हायरल करत तिची…
भारताशी व्यापार करणाऱ्या देशांत यूपीआय विस्तारणार; पंतप्रधान मोदींचा फिनटेक फेस्टमध्ये मोठा संदेश
(मुंबई / प्रतिनिधी) भारतातील डिजिटल व्यवहारांना नवी दिशा देणाऱ्या ‘यूपीआय’चा विस्तार आता देशाच्या सीमांपलीकडे भारताशी व्यापार करणाऱ्या देशांमध्ये करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहणार आहे. भारत आणि सिंगापूरदरम्यान यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार…
खेडमध्ये १६ शिक्षकांचा ‘आदर्श गुरुवर्य’ पुरस्काराने सन्मान
(खेड / प्रतिनिधी) शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १६ शिक्षकांचा ‘आदर्श गुरुवर्य पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. एम.…
कोकण दौऱ्यात वारीस खान यांचा संघटनबळ वाढविण्यावर भर; चिपळूण बैठकीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा पक्षनिष्ठेचा निर्धार
(चिपळूण / प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभाग निरीक्षक वारीस खान यांच्या कोकण विभाग दौऱ्याचे मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) चिपळूण येथे उत्साहात…
संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांची सुलतान हाफसानी यांनी घेतली सदिच्छा भेट
(संगमेश्वर / एजाज पटेल) ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी तसेच प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रशासन आणि समाजातील विविध घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी…
स्मृतींचे ऋण, नव्या जीवनाचा आनंद अन् विचारांचे धम्मदान; हातखंब्यात वर्षावास कार्यक्रमातून वैचारिक उपक्रम
हातखंबा येथे वर्षावास प्रवचन मालिकेतील नववे पुष्प; ‘साकेत नगरीचा खरा इतिहास’ विषयावर आदेश जाधव यांचे विवेचन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान पथकरमाफी; ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ पासची सुविधा
(मुंबई / वृत्तसंस्था) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना…
अवघ्या २४ दिवसांच्या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज; उपचारांसाठी ४.५० लाख खर्च, आता मदतीची आस
(संगमेश्वर / एजाज पटेल) ज्या वयात आईच्या कुशीत विसावून, वडिलांच्या हातात खेळून आयुष्याची सुरुवात करायची, त्या अवघ्या २४ दिवसांच्या चिमुकल्यावर नियतीने कठोर आघात केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील देण गावातील या…
करजुवेचे ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी व समाजसेवक मोहनराव विचारे यांचे निधन
(संगमेश्वर / एजाज पटेल) करजुवे, ता. संगमेश्वर येथील ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी, निष्ठावंत शिवसैनिक, अभ्यासू समाजसेवक आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व मोहनराव विचारे (वय ७२) यांचे २ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या…

