बँक कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे ते सहा जण कोण? चौघांना न्यायालयीन कोठडी, दोन संशयित फरार
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) अलोरे येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे आत्महत्या प्रकरणाने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चौघांना…
रस्ते सुरक्षा विशेष : अपघातप्रसंगी ‘गोल्डन अवर’चे भान ठेवणे अत्यावश्यक; मदत करताना काय करावे आणि काय टाळावे?
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रस्ते अपघात ही अनपेक्षित आणि अनेकदा जीवघेणी ठरणारी आपत्कालीन परिस्थिती असते. अशा वेळी घाबरून न जाता योग्य निर्णय घेणे हेच एखाद्याचा जीव वाचवण्यास निर्णायक ठरते. अपघातग्रस्तांना तातडीची मदत…
घर बांधकामाच्या वादातून शेजाऱ्याची हत्या; आरोपी फरार
(ठाणे) डोंबिवली मधील खंबाळपाडा परिसरात घर बांधकामाच्या वादातून शेजाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या…
पुणे-सातारा महामार्गावर उभी कार ठरली संशयास्पद; गाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ
(पुणे) भोर तालुक्यातील खुटवड वस्ती परिसरात पुणे-सातारा महामार्गालगत उभ्या असलेल्या एका संशयित कारमधून इसमाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राजगड…
दुहेरी हत्याकांडाने कोकण पुन्हा हादरले! मोबाईल बंद लागताच नातू पोहोचला घरी; आजी-आजोबा रक्ताच्या थारोळ्यात
( रायगड ) खालापूर तालुक्यातील निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून हे दुहेरी हत्याकांड करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात…
कोकणात काँग्रेसला मोठा धक्का! 50 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; विधान परिषद जागावाटपावरून महायुतीतही तणाव
(मुंबई) राज्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच कोकणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील तब्बल 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामे दिल्याने रायगड जिल्ह्यात…
मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या तपपूर्तीवेळी महागाईचा भडका; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
(नवी दिल्ली) देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सत्तेची 12 वर्षे पूर्ण होत असताना दुसरीकडे वाढती महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे…
आंबेनळी घाट दुर्घटना : एकाच गावातील पाच मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार; आसगाव शोकसागरात
( सातारा ) आंबेनळी घाट येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्हा सुन्न झाला आहे. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील 1200 फूट खोल दरीत कार कोसळून आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी पहाटे…
जयगड समुद्रात कस्टम विभागाची मोठी कारवाई; मच्छिमारी बोटीत लाखोंचा इंधनसाठा जप्त, 5 जण ताब्यात
(रत्नागिरी) राज्यभरात पेट्रोल आणि डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना रत्नागिरीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगेत उभे राहत असताना, जयगड समुद्र परिसरात एका मच्छिमारी…
इंधन दरवाढीचा फटका! राज्यात शाळा बसभाड्यात 15 ते 20 टक्के वाढीची शक्यता; आठवड्यातून 2 दिवस ऑनलाईन वर्गांची मागणी
( मुंबई ) School Bus Owners Association ने सरकारसमोर महत्त्वाची मागणी मांडत इशारा दिला आहे की, इंधन दरवाढीमुळे आगामी शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळा बससेवा चालवणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने…

