जामदा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; ‘पूर्ण पुनर्वसनाशिवाय धरण नाही’चा एल्गार
(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी) तालुक्यातील काजिर्डा-जामदा परिसरात प्रस्तावित जामदा प्रकल्पाविरोधातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून, प्रशासनाच्या आश्वासनांवर नाराजी व्यक्त करत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. २६) सकाळी काजिर्डा-राणेवाडी मार्गावर तीव्र आंदोलन छेडले.…
पावसाची ‘एंट्री’, पण उकाड्याचीच सत्ता कायम; नागरिक हैराण
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रविवारी सकाळी अवघ्या दोन-तीन तासांसाठी झालेल्या पावसाच्या जोरदार सरींनी रत्नागिरीकरांना उकाड्यापासून काही काळ दिलासा दिला; मात्र त्यानंतर पुन्हा उन्हाचा तडाखा आणि दमट वातावरणामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.…
सोनवडे-कोसुब घाटीत गव्यांचा थरार; मुख्य रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक ठप्प, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
( संगमेश्वर / एजाज पटेल ) संगमेश्वर तालुक्यातील डोंगराळ आणि ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, आता गव्यांचे कळप थेट मुख्य रस्त्यांवर दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा दुर्दैवी अंत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मासेमारीसाठी खाडीत गेलेल्या एका ५४ वर्षीय प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवरे परिसरात उघडकीस आली आहे. संजय अनंत गावडे (रा. ढोकमळे-नेवरे, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे…
रत्नागिरीतील सूरज झोरे हत्याकांड! प्रत्यक्षदर्शी तरुणी अखेर रत्नागिरीत
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील कुवारबाव-साईनगर परिसरात सहा दिवसांपूर्वी घडलेल्या सूरज राजाराम झोरे (२५) यांच्या निर्घृण हत्याकांडाच्या तपासात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या रक्तरंजित घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेली मुख्य संशयित आरोपी…
‘राजा शिवाजी’ चित्रपटात लांजाच्या अमोल रेडीज यांची दमदार भूमिका; कला क्षेत्रातील यशस्वी वाटचालीची सर्वत्र दखल
( लांजा ) लांजा तालुक्यातील भांबेड गावचे सुपुत्र आणि सामाजिक, सांस्कृतिक तसेच कलाक्षेत्रात सक्रिय असलेले अमोल रेडीज यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्यांच्या…
बँक कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे ते सहा जण कोण? चौघांना न्यायालयीन कोठडी, दोन संशयित फरार
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) अलोरे येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे आत्महत्या प्रकरणाने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चौघांना…
रस्ते सुरक्षा विशेष : अपघातप्रसंगी ‘गोल्डन अवर’चे भान ठेवणे अत्यावश्यक; मदत करताना काय करावे आणि काय टाळावे?
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रस्ते अपघात ही अनपेक्षित आणि अनेकदा जीवघेणी ठरणारी आपत्कालीन परिस्थिती असते. अशा वेळी घाबरून न जाता योग्य निर्णय घेणे हेच एखाद्याचा जीव वाचवण्यास निर्णायक ठरते. अपघातग्रस्तांना तातडीची मदत…
घर बांधकामाच्या वादातून शेजाऱ्याची हत्या; आरोपी फरार
(ठाणे) डोंबिवली मधील खंबाळपाडा परिसरात घर बांधकामाच्या वादातून शेजाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या…
पुणे-सातारा महामार्गावर उभी कार ठरली संशयास्पद; गाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ
(पुणे) भोर तालुक्यातील खुटवड वस्ती परिसरात पुणे-सातारा महामार्गालगत उभ्या असलेल्या एका संशयित कारमधून इसमाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राजगड…

