शिमगोत्सवासाठी मध्य रेल्वेची विशेष तयारी; दिवा–चिपळूण मेमूंसह कोकण मार्गावर होळी स्पेशल गाड्यांची सोय
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणात शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होळी स्पेशल गाड्यांना होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. दिवा-चिपळूण दरम्यान अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय जाहीर…
रत्नागिरीत आकाशात प्रकाशमान ‘माळ’; स्टारलिंक उपग्रहांची शृंखला असल्याचे स्पष्टीकरण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बुधवारी सायंकाळी आकाशात एकामागोमाग एक सरकणाऱ्या सुमारे २० ते २५ प्रकाशमान वस्तूंनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पश्चिमेकडून दक्षिणेकडे सरकत जाणारी ही चकचकीत ‘रेषा’ अनेकांनी…
रत्नागिरीत ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची नवसंरचना; विश्वास कांबळे तालुका अध्यक्षपदी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा- व्हि एस मोकळे प्रणित) या संस्थेच्या कार्याला गती देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी तालुका शाखेची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. २२…
आंबेनळी घाटात महिलेचे जळालेले प्रेत; खून करून पुरावा नष्ट केल्याचा संशय
(पोलादपूर / शैलेश पालकर) आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोकच्या खालील बाजूला आणि चिरेखिंड गावाच्या वरील मुख्य घाटरस्त्यालगत अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह काँक्रीटच्या भिंतीच्या मोरीच्या पाईपामध्ये असल्याने या परिसरामध्ये दूर्गंधी…
राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला व्यवसाय सुरू करणे आता सोपे; ‘राजमार्ग प्रवेश’ पोर्टलद्वारे एनओसी ऑनलाइन
(नवी दिल्ली) राष्ट्रीय महामार्गांच्या कडेला पेट्रोल पंप, फूड कोर्ट, रेस्टॉरंट किंवा इतर व्यावसायिक प्रकल्प सुरू करणे आता अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'राजमार्ग…
बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव – मधु मंगेश कर्णिक
(नाशिक) बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच बोली भाषांनी मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु…
उमेद मार्ट उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’
(मुंबई) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पदार्थांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता उमेद मार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म (ई-मार्केट प्लेस) ची सुरुवात करण्यात आलेली…
भावाला “गुडबाय” मेसेज पाठवत लग्न 5 दिवसांवर आलेल्या २८ वर्षीय शिक्षिकेची दरीत उडी घेत आत्महत्या
(रायगड) पनवेल तालुक्यातील माची प्रबळगड येथे २८ वर्षीय प्रीती संजू सिंग नावाच्या शिक्षिकेने गुरुवारी खोल दरीत उडी मारून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत महिला मूळ बिहारची रहिवासी असून सध्या…
दादांसारख्या वादळासोबत 40 वर्षं मी संसार केलाय… आता जबाबदारी कठीण, पण कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे काहीही शक्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दादांसारख्या वादळासोबत…
DGCA ने विमान तिकीट रद्द नियमात केला मोठा बदल; प्रवाश्यांना दिलासा
( नवी दिल्ली ) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने प्रवाशांसाठी तिकीट रद्द करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, विमान तिकीट बुक केल्यापासून ४८ तासांच्या आत रद्द केल्यास…

