पिंपरीत ३ ते ५ मार्च २०२६ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४३ देशांतील ११६ चित्रपटांचा सहभाग
(पिंपरी / पुणे) पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत भव्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.…
होळी उत्सवानिमित्त राजापूर आगाराकडून अजिवली–कल्याण–डोंबिवली–विठ्ठलवाडी मार्गावर विशेष एसटी सेवा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील प्रवाशांसाठी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री प्रताप नाईक यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार राजापूर आगाराच्या…
बसणीतील व्यापारी दिगंबर सोहनी यांचे निधन
(रत्नागिरी) शून्यातून विश्व निर्माण करणारे, व्यापारी, प्रतिथयश शेतकरी, बागायतदार दिगंबर पुरुषोत्तम सोहनी उर्फ अण्णा (वय ९२) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या १४ व्या वर्षी २०० रु. उसने घेऊन मुंबईला…
रत्नागिरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; गोवा निर्मित मद्याचा १.५९ कोटींचा साठा जप्त
राजापूरच्या राष्ट्रीय महामार्गावर भरारी पथकाची कारवाई; सहाचाकी कंटेनरसह मुद्देमाल ताब्यात
बिजघर नं. १ शाळेत अजित भोसले यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
(खेड) मिर्ले नं. १ शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक समिती शाखा खेडचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार, तसेच तिसंगी गावचे भूमिपुत्र अजित लक्ष्मण भोसले यांचा सेवापूर्ती सोहळा बिजघर नं. १ शाळेत मोठ्या…
नाटे पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई; 7.93 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात
(जैतापूर / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटख्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गस्तीदरम्यान, पोलिसांनी एका संशयास्पद कारची झडती…
राजापूर : शिवाजी पथवरील अनधिकृत बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई
( राजापूर ) राजापूर शहरात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चर्चेत होता. अखेर मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर नगर पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून…
रसिक चायनीजचे मालक संजय नारायण सावर्डेकर यांचे निधन
(चिपळूण) मार्कंडी येथील रहिवासी आणि सुप्रसिद्ध रसिक चायनीजचे मालक श्री. संजय नारायण सावर्डेकर यांचे आज (शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी ८.४५ वाजता मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान वयाच्या…
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी अध्यक्षपदी केदार करंबेळकर
(रत्नागिरी) सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या २०२६-२७ या वर्षाच्या कार्यकारिणीची निवड आज करण्यात आली. यामध्ये सीए केदार करंबेळकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये…
उक्षी–संगमेश्वर रेल्वे मार्गावर साखळकोंड येथे आढळलेल्या मृत इसमाची ओळख पटली
(संगमेश्वर /एजाज पटेल) उक्षी व संगमेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान साखळकोंड येथे रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृत इसम हा मध्यप्रदेश राज्यातील नन्ना भाई नावाच्या व्यक्तीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना दिनांक…

