खाडीपट्ट्यातील आंबा बागांचे पंचनामे पूर्ण; मदतीसाठी अहवाल तालुका प्रशासनाकडे, बागायतदारांच्या आशा उंचावल्या
(संगमेश्वर / एजाज पटेल) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या फुणगूस खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अखेर सक्रिय झाली आहे. कोंडये, मांजरे, मेढे, डावखोल…
ड्रग्जविरोधी युद्धात रत्नागिरी पोलिसांची मोठी कामगिरी; वर्षात १७ गुन्हे उघड, २७ जण गजाआड
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेल्या ‘मिशन फिनिक्स’ या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून, सन २०२६ मध्ये अमली पदार्थांविरोधातील कारवाईत…
शिवणेतील घरताबा वादाला अखेर पूर्णविराम; पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मध्यस्थीने महिलेकडे चाव्या सुपूर्द
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावात घराच्या ताब्यावरून निर्माण झालेल्या वादाला अखेर तोडगा निघाला असून, संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मध्यस्थीने संबंधित घराच्या चाव्या महिलेच्या ताब्यात…
गणवेश खरेदीतील केंद्रीकरणाचा प्रस्ताव अखेर मागे; शाळा व्यवस्थापन समित्यांचे अधिकार कायम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत शालेय गणवेश योजनेच्या खरेदी प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांकडे (एसएमसी)च कायम राहणार असल्याचे…
शिर्डी साईबाबांना लखनौच्या भक्ताकडून 1.10 कोटींचा सुवर्ण मुकुट अर्पण
( शिर्डी ) साईबाबांप्रती असलेली अपार श्रद्धा आणि भक्ती पुन्हा एकदा शिर्डीच्या साईदरबारात पाहायला मिळाली आहे. लखनौ येथील साईभक्त गोविंद गोयल यांनी शिर्डीतील साईबाबांना तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये…
अंगणवाडी सेविकांसाना दिलासा! निवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढविण्याचे संकेत; आहार दरवाढ आणि थकीत मानधनाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका
( मुंबई ) राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंगणवाडी बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी आहार दरवाढीचा प्रस्ताव शासन स्तरावर सकारात्मक विचाराधीन…
मुंबई-गोवा महामार्गावर फॉर्च्युनर चालकाचा धुमाकूळ; वाहतूक पोलिसासह तिघांना उडवले, फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक
( रायगड ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव परिसरात भरधाव फॉर्च्युनर कारच्या धडकेत वाहतूक पोलिसासह तिघेजण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार चालकाला पोलीस आणि…
अशोक खरात प्रकरणानंतर भोंदू बाबांविरोधात धडक मोहीम; अवघ्या सव्वा दोन महिन्यांत 50 जणांवर गुन्हे
( मुंबई ) नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रात भोंदू बाबा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीविरोधात मोठी कारवाई सुरू झाली आहे. अवघ्या सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील 50 भोंदू…
5 फ्लॅट देण्याचे आश्वासन, 60 लाख उकळले; मंत्रालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करणारा भामटा अटकेत
(मुंबई) म्हाडा (MHADA) फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ महिलेची तब्बल 60 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे. जतीन बाबू सोलंकी असे…
कोकण विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट! महेंद्र दळवींच्या कन्या जुईली मैदानात
(रायगड) कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान शिवसेनेचे अलिबाग-मुरूड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी…

