२१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यातील कात्रज परिसरात एका २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. माया रेड्डी असे मृत तरुणीचे नाव असून, ती…
गुहागरमध्ये दुमजली घराला मध्यरात्री भीषण आग; २० लाखांहून अधिक नुकसान
( गुहागर / वार्ताहर ) शहरातील ब्राह्मणवाडी येथे संतोष व सचिन मधुकर बामणे यांच्या दुमजली घराला मंगळवारी मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांनी आग लागून २० लाखांहून अधिक नुकसान झाले. गणेशोत्सवाच्या…
चिपळूण उड्डाणपुलाचे मुख्य काम पूर्ण; डांबरीकरणाला वेग, जोडरस्त्यांचे काम गणेशोत्सवानंतर
( चिपळूण / वार्ताहर ) मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील बहादुरशेख नाका ते हॉटेल अतिथी परिसरापर्यंतच्या बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून, आता अंतिम टप्प्यातील कामांना वेग आला आहे. पावसाने…
मुलासाठी आईने दिली किडनी, उपचारासाठी श्री गांगोबा प्रतिष्ठानने दिले १० लाख; प्रणय महापदीला मिळाले आयुष्याचे नवे पर्व
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द माईनवाडी येथील श्री गांगोबा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या कु. प्रणय प्रवीण महापदी (रा. पोसरे खुर्द, पंधरा गाव, ता.…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर बाजारपेठ सजली; ४-५ फुटी सुगंधी अगरबत्त्या, पूजा साहित्य अन् आधुनिक एलईडी मखरांना मोठी मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख आणि मध्यवर्ती व्यापारी केंद्र असलेली संगमेश्वर बाजारपेठ गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठ ते…
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूला ‘नो एंट्री’
तंबाखूविरोधी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
वर्षही उलटले नाही, बायपासला खड्ड्यांचा विळखा!
खेडशी-कारवांचीवाडी मार्गाची दुरवस्था; डांबर गायब, खडी रस्त्यावर; दुचाकीस्वारांच्या जीवाशी खेळ
फुरूसमध्ये नागरिकांची सतर्कता कामी; संशयित घरफोड्या रंगेहात पोलिसांच्या ताब्यात
(खेड रत्नागिरी / प्रतिनिधी) खेड तालुक्यातील फुरूस परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. संशयित व्यक्तीला ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांच्या स्वाधीन केले. गेल्या काही दिवसांपासून खेड…
कृषी संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा; आधुनिक तंत्रज्ञानातून उत्पन्नवाढीवर भर द्या : मंत्री भरत गोगावले
दापोली कृषी विद्यापीठात ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक; ‘अॅसेट क्रॉप्स’, क्रॉप मॅपिंग आणि परकीय चलन निर्देशांकावर राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांचा भर
वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा दणका; परवान्यावर ‘पॉइंट्स सिस्टीम’, गुणांची मर्यादा ओलांडल्यास लायसन्स होणार रद्द
(मुंबई / वृत्तसंस्था) वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर आता अधिक कठोर कारवाई करण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू आहे. वाहन परवान्याशी थेट जोडलेली श्रेणीबद्ध गुणाधारित पद्धत (ग्रेडेड पॉइंट्स-बेस्ड सिस्टीम) लवकरच लागू…

