भाजप (दक्षिण) रत्नागिरीची जंबो जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांची नवी टीम; अनुभव आणि तरुणाईचा समतोल
दापोली–खेड महामार्गावर भीषण अपघात; सिमेंट पाईपवर कार आदळली, चालक थोडक्यात बचावला
(दापोली) दापोली–खेड महामार्गावरील नवानगर परिसरात आज बुधवार, दि. ५ मार्च रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने चालक थोडक्यात बचावला…
वीज देयकांची १०० टक्के वसुली बंधनकारक; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास कारवाई
महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांचे स्पष्ट आदेश
“श्रीमान” कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान
(रत्नागिरी / वैभव पवार) माहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या “श्रीमान” कथासंग्रह राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.माहेर संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिनी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मे…
चिपळूण जिल्हास्तरीय कब–बुलबुल मेळाव्यात कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरची चमकदार कामगिरी; पहिल्याच सहभागात ६ ट्रॉफींची कमाई
(रत्नागिरी) रत्नागिरी भारत स्काऊट आणि गाईड यांच्या वतीने चिपळूण येथे आयोजित जिल्हास्तरीय कब–बुलबुल मेळाव्यात कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरने उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेने पहिल्यांदाच या मेळाव्यात सहभाग नोंदवून…
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर मोठी कारवाई: ३१६ शासकीय कर्मचाऱ्यांचे निलंबन, अजून ५ हजार जणांची तपासणी बाकी
(मुंबई) राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई सुरू झाली असून ३१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्यातील २८ जिल्हा परिषदांमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी…
२ लाखांच्या जादा नफ्याचे आमिष अन् ५ लाखांची लूट: तोतया पोलिसांचा थरार, ८ आरोपी अटकेत
(पुणे) पुण्यातील एका व्यावसायिकाला दोन लाख रुपयांच्या जादा नफ्याचे आमिष दाखवून कल्याण येथे बोलावून भरदिवसा ५ लाख रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोटा बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक…
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आजपासून महिला कला महोत्सव २०२६
(मुंबई) महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आज ५ ते ८…
राज्यात कर्करोगावर मोफत उपचार: 761 रुग्णालयांमध्ये सुविधा; 3 कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी – आरोग्य मंत्र्यांची माहिती
( मुंबई ) राज्यात कर्करोगाचा वाढता धोका आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या उपचारांची उपलब्धता याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी (4 मार्च) विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. बदलती जीवनशैली,…
अमेरिका–इराण तणावाचा जागतिक फटका: होर्मुज सामुद्रधुनीतून तेलवाहतूक 80% घटली; भारताला LPG ची चिंता
(मुंबई) अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर परिणाम दिसू लागले असून त्याचा थेट फटका अनेक देशांना बसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलासह LPG आणि LNG गॅसच्या…

