जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घोषणा, अनेक राज्यांतील राज्यपालांची मोठी फेरबदल
( नवी दिल्ली ) केंद्र सरकारने देशातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राज्यपाल आणि उपराज्यपाल पदांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. त्यानुसार तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या…
संगमेश्वर बाजारपेठेत कसबा देवपाटच्या नमन मंडळाचा जल्लोष; तरुणांकडून पारंपरिक वारशाचे जतन
(संगमेश्वर / वार्ताहर) कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाचा उत्साह सध्या सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. या उत्सवाचे औचित्य साधत संगमेश्वर येथील बाजारपेठेत कसबा देवपाट येथील नमन मंडळाने आपल्या लोककलेचे प्रभावी सादरीकरण करून वातावरण…
चुलीवरील आगीचा भडका; हर्णेतील वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू
( रत्नागिरी ) दापोली तालुक्यातील हर्णे येथे चुलीवर पाणी तापवत असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने गंभीर भाजलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, ५ मार्च रोजी…
डेरवण युथ गेम्समुळे क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी – श्रीकांत पराडकर
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या मातीतील क्रीडागुणांना वाव मिळावा, ही गुणवत्ता वेळीच ओळखून ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने कोकणामध्ये एसव्हीजेसीटीतर्फे ‘डेरवण यूथ गेम्स‘ या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली.…
नाटे येथे शिवजयंती उत्सवाचा ४३ वर्षांचा परंपरागत सोहळा; ६ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील नाटे येथे गेली तब्बल ४३ वर्षे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्याची परंपरा कायम राखली गेली आहे. या परंपरेनुसार यंदाही शुक्रवार, दिनांक ६…
हातखंबा येथे केमिकल टँकर पलटी; चालक बचावला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गुरववाडी परिसरात आज (गुरुवारी) सकाळी केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात टँकर चालक जखमी झाला असला तरी सुदैवाने कोणतीही…
‘रत्नागिरी जिल्हा श्री’ सुरेश भाताडे, ‘राजापूर तालुका श्री’ आदित्य शिवलकर
शिवबा प्रतिष्ठान राजापूर आयोजित श्री २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात
शिवने–करंबेळे पालखी भेटीनंतर दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून यात्रास्थळाची स्वच्छता गावकऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर- देवरुख या राज्यमार्गावर शिवने-करंबेळे गावांच्या सीमेवर बुधवार दि. ४ मार्च रोजी पालखी भेट सोहळा पार पडला. यावेळी मोठी यात्रा देखील भरली होती. या यात्रास्थळी…
वीज प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी ग्राहक पंचायतीकडून जिल्हाधिकारी व महावितरणला निवेदन
(रत्नागिरी) १० किलोवॅटपर्यंतचे ऑटो अप्रूव्हल तात्काळ सुरू करावे, सरासरी वापरावर आधारित सौर मर्यादा रद्द करावी, १५०/१०० युनिट निर्बंध व दंडात्मक बिलिंग मागे घ्यावे, पुरेशा पूर्वसूचनेशिवाय स्मार्ट मीटरद्वारे वीज तोडणी तात्काळ…
भाजप (दक्षिण) रत्नागिरीची जंबो जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांची नवी टीम; अनुभव आणि तरुणाईचा समतोल

