Re-NEET 2026 साठी NTA चा अभेद्य सुरक्षा कवच! पेपर सेटर्स पूर्ण ‘लॉकडाउन’मध्ये; इंटरनेट, मोबाईलवर बंदी
(नवी दिल्ली) NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा (NTA) आता कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मनःस्थितीत नाही. 21 जून रोजी होणाऱ्या Re-NEET परीक्षेची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी NTA ने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था…
भटक्या कुत्र्यावर अमानुष अत्याचार प्रकरणी अज्ञात नराधमाविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील पेठकिल्ला रोड परिसरात एका भटक्या कुत्र्यावर झालेल्या निर्घृण अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. मुक्या प्राण्यावरील क्रौर्याचा कळस गाठणाऱ्या या घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात…
राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत फ्रेनिमिस टीम विजेती; पेअर गटात रत्नागिरीची सचिन मुळ्ये–आर. व्ही. सोहोनी जोडी प्रथम
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे कै. प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा उत्साहात पार पडली. डुप्लिकेट गटात अनिरुद्ध संझगिरी यांच्या नेतृत्वाखालील ‘फ्रेनिमिस’ संघाने विजेतेपद पटकावले, तर…
चिपळूण: रावळगावातील सुर्वेवाडी–होळीचामाळ पाखाडी कामाचा शुभारंभ
(चिपळूण) शिवसेना नेते, माजी पालकमंत्री तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या रावळगाव येथील सुर्वेवाडी–होळीचामाळ पाखाडी विकासकामाचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या विकासकामाचे भूमिपूजन व शुभारंभ…
संगमेश्वरच्या जंगलात ‘रॉयल बंगाल’ वाघाचे दर्शन; कॅमेरा ट्रॅपमध्ये दुर्मिळ क्षण कैद
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका खाजगी मालकीच्या जंगलात ‘रॉयल बंगाल’ वाघाची उपस्थिती नोंदवली गेली असून, जंगलात बसविण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद झाला आहे. या नोंदीमुळे…
पुण्यातील दारू दुर्घटनेनंतर रत्नागिरीत धडक कारवाई; कळवंडेच्या जंगलात हातभट्टी उद्ध्वस्त, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यात मिथेनॉल मिश्रित दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून रत्नागिरी जिल्ह्यातही बेकायदेशीर मद्यनिर्मितीविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात…
रत्नागिरीत भटक्या कुत्र्यावर क्रूर अत्याचार; डोळे फोडून, पाय दोरीने बांधले…
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील पेठकिल्ला परिसरातील नाईक फॅक्टरीसमोर एका भटक्या कुत्र्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याचे पाय दोरीने बांधून ठेवण्यात आले होते, त्याचे डोळे…
रत्नागिरीत मसिहा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर; 166 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
(रत्नागिरी / वार्ताहर) सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांच्या नेतृत्वाखाली मसिहा फाउंडेशन आणि शिवखोल फ्रेंड्स सर्कल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.…
चिपळूणमध्ये गुटखा माफियांना दणका! पानटपरीवर एफडीएची धाड; प्रतिबंधित गुटख्यासह पानमसाल्याचा साठा जप्त
(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी) शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असतानाही बाजारपेठेत त्याची अवैध विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चिपळूण शहरातील गजबजलेल्या पानगल्ली परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)…
रत्नागिरीत युवासेना आयोजित ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; गौरवी ओळकर प्रथम, यश शेलार द्वितीय, अथर्व पाध्ये तृतीय
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यात युवासेना आयोजित ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ रविवारी, ७ जून रोजी अत्यंत उत्साही आणि स्पर्धात्मक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. जिल्ह्यातील लांजा, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर…

