आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी कुटुंबीयांकडून पतीवर गंभीर आरोप
(नाशिक) नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (6 मार्च) सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवल्याची…
मुंबईत चार पोलिसांवर गंभीर आरोप: चोरी-खंडणी प्रकरणात एपीआयसह चौघे निलंबित; तिघांना अटक, एक कॉन्स्टेबल फरार
(मुंबई) चोरी आणि खंडणीच्या गंभीर आरोपांप्रकरणी मुंबई पोलिस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात चौघांनाही निलंबित करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात…
राज्यात मुलींसाठी मोठी आरोग्य मोहीम: 9 ते 14 वयोगटातील 9.84 लाख मुलींना HPV लस; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
(मुंबई) राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. 9 ते 14 वयोगटातील सुमारे 9 लाख 84 हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या राज्यव्यापी मोहिमेचा…
घरगुती गॅसवर नवे निर्बंध? दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी मोठी प्रतीक्षा; युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
(नवी दिल्ली) पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि संभाव्य पुरवठा अडचणींच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस वितरणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर…
युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोल्ड स्टोरेज व्यवसायाला ‘अच्छे दिन’
(मुंबई) जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांचा परिणाम केवळ राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर व्यापार आणि शेती क्षेत्रावरही होत आहे. विविध देशांमधील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात-निर्यात प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला…
टी-20 विश्वचषक 2026: संजू सॅमसन ठरला भारताचा ‘सुपरहिरो’; सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाने खराब फॉर्ममधून उभारी, प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा मान
( अहमदाबाद ) भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत करत ICC Men's T20 World Cup 2026 जिंकत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयात भारतीय संघाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो म्हणजे संजू…
🏆 टी-20 विश्वचषक 2026: भारताचा दणदणीत विजय! न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव; तिसऱ्यांदा विश्वविजेता बनत टीम इंडियाचा इतिहास
( अहमदाबाद ) क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत ICC Men's T20 World Cup 2026 चे विजेतेपद पटकावले. रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या महाअंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा…
रत्नागिरीत अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण; स्थानिक कलाकारांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
खैर लाकडांची अवैध वाहतूक उघड; ११.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन जणांविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीवर लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत खैर लाकडांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या…
कोंडयेच्या ‘पूनम’चा प्रेरणादायी प्रवास; शहरातून गावाकडे येत उभारली नारीशक्तीची नवी ओळख
(संगमेश्वर / एजाज पटेल) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान महिलांचा विचार करताना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावातील पूनम देसाई यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागते. कोंडये गावच्या पहिल्या महिला सरपंच…

