पाचल आठवडा बाजारात पोलिसांची ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम; मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई
(राजापूर / तुषार पाचलकर) रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून, त्याच अनुषंगाने आज राजापूर तालुक्यातील पाचल येथील आठवडा…
खेड-महाबळेश्वर केबल स्टेड स्काय ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात; पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी होणार खुले
भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांची पाहणी
जिल्हा परिषद शाळांमध्ये १५ जूनला ‘प्रवेशोत्सवा’चा जल्लोष; दहा हजारांहून अधिक चिमुरड्यांचे होणार स्वागत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषद शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ यंदा उत्सवमूर्ती वातावरणात होणार असून, १५ जून रोजी राज्यभरातील शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सवा’चा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची…
उन्हाळी पर्यटनात गणपतीपुळेला सर्वाधिक पसंती; एप्रिल-मे मध्ये लाखो पर्यटकांची भेट
पर्यटन हंगामामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा
भरदुपारी शांतीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! तीन ठिकाणी घरफोड्या; आलिशान कारमधून आलेल्या टोळीचा सीसीटीव्हीत मागोवा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या शांतीनगर परिसरात भरदुपारी झालेल्या सलग तीन घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले…
महिलेच्या निर्घृण खुनाचा २४ तासांत उलगडा; मोबाईल ट्रेसिंगमुळे दोन आरोपींना अटक
(पेण) रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरपूर फाटा परिसरातील शितोळेवाडी येथे एका महिलेचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह झाडीझुडपात अर्धनग्न अवस्थेत फेकून दिल्याच्या प्रकरणाचा उलगडा पेण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केला…
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी नामांकनांना सुरुवात
(नवी दिल्ली) प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://awards.gov.in या…
सोनं खरेदी न करण्याच्या मोदींच्या आवाहनानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये!
(नवी दिल्ली) इराण-इस्रायल संघर्ष, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि वाढत्या आयात खर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सोन्याबाबत मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पुढील…
मंत्रालयातील 33 विभागांचे 45 विभागांत रूपांतर; प्रशासनात होणार मोठे बदल
(मुंबई) राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, सुसूत्र आणि कार्यक्षम करण्यासाठी मंत्रालयातील विभागांची मोठी पुनर्रचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार मंत्रालयातील सध्याचे 33 प्रशासकीय विभाग वाढून…
मुंबईत आजपासून रंगणार जागतिक बुद्धिबळाचा महासंग्राम! ‘360 ग्लोबल चेस फेस्टिव्हल 2026’ला सुरुवात; दिग्गज आमनेसामने
(मुंबई) बुद्धिबळप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणाऱ्या ‘360 ग्लोबल चेस फेस्टिव्हल 2026’ला मुंबईत सुरुवात होत असून देश-विदेशातील नामांकित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 10 जून ते 18 जून दरम्यान कफ परेड…

